Ravi Jadhav Instagram – काल महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांच्या गणरायाचे मंगलमय दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.
सोबत सुरांच्या देवी आशा भोसलेजी यांना भेटण्याचा सुवर्णयोग आला!!!
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
#ganeshchaturthi #ganpatibappamorya
#spiritual | Posted on 25/Sep/2023 15:49:20