Ravi Jadhav Instagram – काल आमच्या ‘ताली’ टिम मधील श्रीगौरी सावंत, क्षितीज पटवर्धन, नंदु माधव यांच्या सोबत चारचौघी या नाटकाचा २२२ वा हाऊसफुल प्रयोग पाहीला.
अत्यंत ताकदीचे नाटक.
प्रत्येक बाबतीत.
लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नेपथ्य सर्व काही अप्रतिम.
असं क्वचितच होत…
पण प्रत्येक डिपार्टमेंटचा प्रत्येक कलाकार जेव्हा समरसून काम करुन आपले १००% हुन जास्त योगदान देतो तेव्हाच अशी जबरदस्त कलाकृती जन्माला येते.
नाटकाबद्दल जास्त डिटेल्स लिहित नाही कारण चारचौघी हे नाटक माझ्यासारख्याची प्रतिक्रिया वाचण्याचे नाही तर प्रत्यक्ष पाहून अनुभवायचे नाटक आहे.
Hats off team Charchoughi 🙏❤️
@chandukul @muktabarve
@parnapeace
@rohinihattangady
@kadambarik13
@shreegaurisawant
@kshitijpatwardhan
@meghana_jadhav | Posted on 18/Sep/2023 11:43:04