Amruta Khanvilkar Instagram – एक्टर, डांसर, कधींतरी गम्मत म्हणून सिंगर आणि आता मैडम आपल्या प्रोड्यूसर @amrutakhanvilkar ला ज्याचा भेटला साथ तो आहें इंडियन क्लासिकल म्यूजिक सिंगर नॅशनल फ़िल्म अवार्ड विनर @rahuldeshpandeofficial दोघे लावत आहेत हज़ेरी Magic 106.4fm वर फ़क्त तुझ्यासाठी. काही प्रश्ण असतील तर कॉमेंट मधे विचारा !!
.
कट्ट्यावर गप्पा सकाळी ९-१२ मधे अक्की सोबत पुढ़चे ३ दिवस कारण आल आहें नवीन गाण बप्पाच्या नावे #गणराजग़ज़ानन एैका Magicfm वर.
Follow for more @magicfmmumbai @rjakkiiredfm
.
#GanarajGajanan #AmrutaKhanvilkar #RahulDeshpande #GanpatiBappaMorya @sameerSamant @sarangKulkarni @sanjayMemane @ashishPatil #AmritkalaStudios #MagicfmMumbai #MarathiSongs #Mumbai Magic 106.4 FM Mumbai | Posted on 20/Sep/2023 18:13:19