Home Actress Amruta Khanvilkar HD Instagram Photos and Wallpapers September 2023 Amruta Khanvilkar Instagram - #ganapatibappamorya #dagdushethganpati मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी #amrutakhanvilkar #ganapati #majhabappa

Amruta Khanvilkar Instagram – #ganapatibappamorya #dagdushethganpati मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी #amrutakhanvilkar #ganapati #majhabappa

Amruta Khanvilkar Instagram - #ganapatibappamorya #dagdushethganpati मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी #amrutakhanvilkar #ganapati #majhabappa

Amruta Khanvilkar Instagram – #ganapatibappamorya #dagdushethganpati
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

#amrutakhanvilkar #ganapati #majhabappa | Posted on 19/Sep/2023 21:07:36

Amruta Khanvilkar Instagram – #AmrutaKhanvilkar misses her childhood rides in the city during #Ganeshotsav to watch the different dekhavas along with her father. Check today’s #PuneTimes for more
.
.
#ganpatibappamorya #ganeshotsav #pune #punetimes #exclusive #ganarajgajanan #amrutakhanvilkar @amrutakhanvilkar Pune, Maharashtra
Amruta Khanvilkar Instagram – कलाधिपती चरणी ‘अमृतकला’ … 
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीच्या चरणी प्रत्येक कलाकार नतमस्तक होतो. कसलंही सादरीकरण असो, कुठलंही काम असो, कार्यारंभी गजाननाला मनोभावे वंदन केल्याशिवाय ते सुरू होत नाही. आपल्या उत्तम अभिनयकौशल्यानं आणि नृत्याच्या अदाकारीनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी अभिनेत्री अमृता खानविलकरचीदेखील बाप्पावर अशीच श्रद्धा आहे. नृत्य आणि अभिनयासह आता तिनं निर्मितीक्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. ‘अमृतकला स्टुडिओज’च्या माध्यमातून तिनं ‘गणराज गजानन’ या आल्हाददायी गाण्याची निर्मिती केली. कलाधिपती चरणी तिनं ही ‘अमृतकला’ अर्पण केली आहे. हा आनंदी क्षण अमृतानं खास ‘महाराष्ट्र टाइम्स’ बरोबर साजरा केला.

फोटो: कल्पेशराज कुबल
संयोजन: रामेश्वर जगदाळे, अमित जाधव 

@amrutakhanvilkar
#MaharashtraTimes #ganeshotsav #photoshoot #MumbaiTimes 

@maharashtratimesonline @mumbaitimes 

@kalpeshrajmt

Check out the latest gallery of Amruta Khanvilkar