Kranti Redkar Instagram – श्री गणेश उत्सव म्हणजे महाराष्ट्रची संस्कृति शान,
मुंबई येथील प्रसिद्ध मंडळ, लालबागचा राजा,मुंबईचा राजा,चिंपोकळीचा चिंतामणि,परळचा महाराजा,करी रोडचा कैवारी, गं.द.आंबेकर मार्ग (काळेवाडी )सार्वजनिक उत्सव मंडळ येथे दर्शन घेतांना
आय.आर.एस मा.श्री.समीर वानखेडे साहेब,
अभिनेत्री सौ.क्रांति(ताई) रेडकर वानखेडे,
हर्षवर्धन साईवाला, अध्यक्ष : समीर वानखेडे साहेब विचार मंच, महाराष्ट्र राज्य Lalbaug Parel – लालबाग परळ | Posted on 25/Sep/2023 14:07:12