Madhavi Nimkar Instagram – शूटिंगमधून वेळ काढत जमल्या साऱ्या जणी,
धमाल, मस्ती आणि सोबतीला मंगळागौरीची गाणी!
लूक्स, BTS मधून आलाच असेल अंदाज,
काय असेल नेमका मंगळागौरीचा हा थाट!!
तर पहायला विसरू नका राजश्री मराठी आणि स्टार प्रवाहची पहिली मंगळागौर!!♥️
राजश्री मराठीच्या Youtube आणि फेसबुक चॅनलवर.
📍Location : @hoteltiptopplaza
✅ @tiptopmithaiwala.social
🛍️ Gifting Partner : @vastrakala_paithani_
#मंगळागौर | #Manglagaur
#चलाखेळूयामंगळागौर | #ChalaKheluyaMangalagaur
#RajshriMarathiExclusive | Posted on 22/Aug/2023 15:26:14