Priya Bapat Instagram – प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडत आहेत ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग… 🤩
खूप खूप धन्यवाद प्रेक्षक हो..!! 🙏🏼❤️
‘जर तरची गोष्ट’
पुढील प्रयोग…
● शुक्रवार ८ सप्टेंबर रा. ९:३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
● शनिवार ९ सप्टेंबर सायं. ६:१५ वा. कालिदास कलामंदिर, नाशिक
● रविवार १० सप्टेंबर सायं. ४:०० वा.विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी
● गुरुवार १४ सप्टेंबर रा. ९:३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे
● शुक्रवार १५ सप्टेंबर सायं. ४:३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे
● शनिवार १६ सप्टेंबर दु. १२:४५ वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
● शनिवार १६ सप्टेंबर रा. ९:३० वा. राम कृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
● रविवार १७ सप्टेंबर सायं. ४:३० वा. आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण
● रविवार २४ सप्टेंबर सायं. ४:३० वा. कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड
● गुरुवार २८ सप्टेंबर दु. १२:३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे
● शनिवार ३० सप्टेंबर सायं. ४:०० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर
Online Ticket Booking:
https://in.bookmyshow.com/plays/jar-tar-chi-goshta/ET00364523
#jartarchigoshta #jtg #priyabapat #umeshkamat #aashutosh #pallaviajay #bookmyshow #marathiplay #mustwatch | Posted on 06/Sep/2023 12:25:30