🦚
Styled by @labelsonalesawant
Saree by @kasatsarees
Blouse by @labelsonalesawant
Makeup @punemakeupartist__bshree
Picture by @kaustubh_gokhale
🦚
Styled by @labelsonalesawant
Saree by @kasatsarees
Blouse by @labelsonalesawant
Makeup @punemakeupartist__bshree
Picture by @kaustubh_gokhale
🦚
Styled by @labelsonalesawant
Saree by @kasatsarees
Blouse by @labelsonalesawant
Makeup @punemakeupartist__bshree
Picture by @kaustubh_gokhale
🦚
Styled by @labelsonalesawant
Saree by @kasatsarees
Blouse by @labelsonalesawant
Makeup @punemakeupartist__bshree
Picture by @kaustubh_gokhale
🏔️ ☁️☀️🩵
#lastyearthistime
✨☺️
✨☺️
✨☺️
✨☺️
💫🌼🖼️📌
💫🌼🖼️📌
💫🌼🖼️📌
पलट 🪞
📷 @kaustubh_gokhale
May the magic of your Cinema keep inspiring and entertaining many ✨
Happy birthday Nagraj Sir :)❤️ @nagraj_manjule
Us being us ♥️:)
Celebrating this amazing human on her birthday. Today and always.
Cheers to growing older, wiser and more fabulous together 🌸

So, I happened to visit reCharkha’s Pune store @recharkha_ecosocial
and I absolutely loved their initiative and all the beautiful products. ♻️
Bought this Upcycled Handwoven, handcrafted baguette bag, which is made out of waste plastic bags.
By buying this product I upcycled 25-30 Ocean-bound plastic bags and enabled 3 days of livelihood.
How amazing is that? 🙂 🩵
पुणेकर भेटूया रविवारी 3 सप्टेंबर ला ❤️
नमस्कार मित्रांनो,
आम्हीं Saurabh Bhosale Show Live मधून सुरू केलेल्या India’s First Live Podcast ला आपण संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड असा प्रतिसाद व प्रेम दिलं आहे.
याच यशस्वी वाटचालीतुन आम्हीं पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत Saurabh Bhosale Show Live चा Chapter 2.
या Show मधे असतील,
एक यशस्वी व उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार
श्री. दिग्पाल लांजेकर सर ज्यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवास बद्दल शिवराज अष्टक ( फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराय, सुभेदार ) यांसारख्या चित्रपटांद्वारे आपल्या इतिहासाची सोनेरी पडद्यावर सुरेख मांडणी केली व मराठी Entertainment Industry ला नवी ओळख दिली. ज्यांच्याकडून आपणं जाणुन घेनार आहोत आपला इतिहास व आपली जबाबदारी, आणि लेखक व दिग्दर्शक म्हणून त्यांचे असलेले अनुभव व या क्षेत्रातील उत्कृष्ट असे मार्गदर्शन.
त्यानंतर सायली पाटील ज्या आपल्या मराठमोळ्या मातीतील नव्या पिढीतील एक सर्वोत्कृष्ट कलाकार, अभिनेत्री आहेत ज्यांनी “घर, बंदूक,बिर्याणी” आणि “झुंड” या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे ज्यांचा कडून आपणं जाणून घेणार आहोत Entertainment Industry मधील नव्या संधी,अडचणी व मार्ग, त्यांना आलेले अनुभव आणि बरच काही.
यानंतर Ceo and Founder of Bamboo India योगेश शिंदे सर, ज्यांनी सामान्य कुटुंबा मधुन येवून मराठी मातीतील एक यशस्वी उद्योजक म्हणून साता-समुद्रापार नवा इतिहास घडविला व Shark tank या Reality Show मधे जावून आपल्या उद्योग कल्पनेसाठी त्यांनी गुंतवणूक मिळवली व त्या ठिकाणी पोहचणारे ते प्रथम मराठी उद्योजक ठरले ज्यांच्याकडून आपणं जाणुन घेणार आहोत भारतीय उद्योग व संधी बद्दल तसेच उद्योजकांना येणारे अनुभव, अडचणी आणि त्यावरील मार्ग या बद्दल.
आणि या कार्यक्रमाला होस्ट करतील Saurabh Suresh Bhosale .
तर आजच, दिनांक ३ सप्टेंबर २०२३ चा रविवार fix करुन ठेवा व आपली आणि आपल्या कुटुंबियांची seat book करून आपल्या आवडत्या मान्यवरांना भेटण्याची संधी व आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा उपभोग घ्या. आणि या ऐतहासिक,वैचारिक व माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आजच साक्षीदार व्हा..!!
दिनांक – ३ सप्टेंबर २०२३ ( रविवार )
वेळ – स. ११.३० ते दु. ३.०० पर्यंत.
ठिकाणं – पंडीत जवाहरलाल नेहरू ऑडीटोरियम, पुणे,
Ticket Book करण्यासाठी आम्हाला 7620107576 या नंबरवर Whatsapp Message करा.
#saurabhbhosale #saurabhbhosaleshow #pune #podcast #marathipodcast #podcasting #instagram Pandit Javaharlal nehru Auditorium pune