Sonalee Kulkarni Instagram – आशा भोसलेंच्या लावणीवर एकरूप झाली…
आपल्या ठेक्या- ठुमक्यांनी रसिकांना घायाळ करणार सोनाली !
पाहा ‘लावणी महाराष्ट्राची-आशा भोसले विशेष ‘२४ सप्टेंबर रविवारी रात्री ८ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.
#SunMarathi #Sunमराठी #सोहळानात्यांचा #SohalaNatyancha #LavaniMaharashtrachi #SundaySpecial #Sonaleekulkarni | Posted on 18/Sep/2023 20:24:30