Spruha Joshi Instagram – मराठवाडा मुक्तिसंग्रामाला या १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर इथे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मा. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका भव्य कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची मला संधी मिळाली. या संधीसाठी अनेक आभार!
@mieknathshinde , @sudhir.mungantiwar, @mangeshdesaiofficial, @avadhoot_gupte , @mangeshsawant1009 @harshada_sanjay_shirsat | Posted on 22/Sep/2023 17:05:05