Amruta Khanvilkar Instagram – आज बाप्पाचं विसर्जन हा गणेश उत्सव माझ्यासाठी खूप खास होता आणि तो खास बनवला तुम्ही सगळ्यांनी “गणराज गजानन”ह्या गाण्याला आपलं म्हणून
तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार
बाप्पा आपल्या सगळ्यांना सुखी आणि समाधानी ठेओ
गणपती बाप्पा मोरया
बाप्पा असाच पाठीशी राहा
@rahuldeshpandeofficial @ashishpatil_the_lavniking @memanesanjay
#amrutakhanvilkar #amritkalastudios #ganarajgajanan | Posted on 28/Sep/2023 16:50:43