Amruta Khanvilkar Instagram – आज बाप्पाचं दर्शन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे ह्यांच्या वर्षा बंगल्यावर झालं … अतिशय आपुलकीने ते आणि त्यांचे कुटुंबीय सगळ्यांना भेटत होते … इतका मान दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद साहेब
अनेक मैत्रिणी भेटल्या मस्त वाटलं
बाप्पा आपल्याला सोडून जाणार…🥺🥺🥺 पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्या साठी
गणपती बाप्पा मोरया
@cmomaharashtra_ @mieknathshinde @drshrikantshinde
@sukanyamoneofficial @spruhavarad @shreyabugde
#amrutakhanvilkar | Posted on 27/Sep/2023 23:03:11