Shruti Marathe Instagram – सर्व प्रथम खूप खूप धन्यवाद तुला @mr.versatile25 भावा 🥺🥰😍 तू हे माझ्यासाठी करून दिलंस, शब्द जरी माझेच असले तरी त्यात जीव तू ओतलास त्यासाठी मानावे तितके आभार कमी आहेत.
प्रिय श्रृती (Ma’am आदर तर आहेच पण सारखं ते type करताना सारखा बदल करावा लागतो त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. 😊)
सर्व प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप सदिच्छा अत्त दीप भव (Be Your Own Light) ✨
तुमच्या बद्दल लिहिताना काय लिहू आणि किती लिहू अस दरवेळेस वाटतं. 😁
तुम्ही चेहर्याने जरी तापट दिसत असला तरी तुम्ही तशा नाही आहात. 😁 (माझ्या अनुभवानुसार) उलट तुम्ही त्याच्या विरूद्ध आहात अस मी म्हणेन, तुम्हाला उपमा द्यायची झाली तर ती मी अशी देईन “फणस दिसायला जरी काटेरी असला तरी त्यात मधाळ गरे देखील असतातच की, तसंच काहीसं तुमचं आहे. 😍 तुम्ही खूप प्रेमळ आणि हळव्या देखील आहात आणि हे फक्त तुमच्या जवळच्या व्यक्तितींनाच माहित आहे आणि मी खूप आनंदी आहे की या सर्वाचा मी एक भाग आहे.
तुमच्याशी साधलेला ५ सेकंदाचा संवाद देखील ५ मिनिटांच्या संवादा इतकाच भासतो.
उर्वरित पुढील Post मध्ये
#happybirthdayshrutimarathe
#shrutimarathe
#shrutiimarrathe #crush #crushforever
#iloveyou3000 | Posted on 09/Oct/2023 22:20:48