Smita Gondkar Instagram – लवकरच ‘दिल दोस्ती दीवानगी’ हा मल्टीस्टारर मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त या चित्रपटातील कलाकारांनी आपलं महानगर – My Mahanagar ला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या चित्रपटातील कलाकार अभिनेत्री स्मिता गोंदकर, चिराग पाटील, दूर्वा साळोखे यांच्यासोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पांची ही झलक …
#DilDostiDeewangi #MarathiMovieMagic #FriendshipSaga #दिलदोस्तीदीवानगी #MajhiDosti #LoveAndLaughter #MarathiCinema #MovieMania #दोस्तीचीभावना #smitagondkar #chiragpatil #durvasalokhe | Posted on 03/Oct/2023 20:52:50