Kranti Redkar Instagram – भारत देशाची शान,आदरणीय समीर वानखेडे साहेब आणि अभिनेत्री सौ.क्रांति(ताई) रेडकर वानखेडे यांचे वाशिम जिल्ह्यात समाज उपयोगी कार्य, तसेच प्रत्येक गरजू आणि निराधार लोकांना मदत, ही अविरत सेवा असिच सुरु रहावी…
महाराष्ट्रात सेवा, शिक्षण, व्यसन मुक्ति, रोजगार, आरोग्य, कला,क्रिडा अश्या विविध क्षेत्रात होतकरू असणाऱ्या युवक तथा युवतींसाठी साहेब आणि ताईसाहेब हे आदर्श आहेत.
जय हिंद..जय महाराष्ट्र..भारत माता की जय..!!
समीर वानखेडे साहेब विचार मंच, महाराष्ट्र राज्य
#sameerwankhedethoughtforum #sameerwankhedesahebvicharmanch #krantiredkar #harshwardhansaiwala #यतोधर्मस्ततोजया #lalbaugcharaja #जयहिंदुस्तान #motivationalspeaker #youthicon #न्युहिंदुस्तानकामगारसेना #newhindustankamgarsena #teamnhks Kalyan West | Posted on 22/Nov/2023 13:39:48