Can you guess the city?
शहर ओळखता येईल?
#travel #travelgram #india #muktabarve #beyondmuktabarve #history #indianhistory #historicalstructure #hustoricalmonument #mushafeer
नकळत हातातून निसटून गेलेलं बालपण परत मुठीत घेता आलं तर?
दप्तराच्या कप्प्यात दडलेल्या रंगीबेरंगी आठवणींचं Reunion!
नक्की बघा, शेअर करा आणि असंच आपल्या आठवणींचंही एक Reunion करा!
#RavetkarGroup #Ravetkar #Pune #Reunion #ReunionSeries #TimelessMemories #Memories #Nostalgia #Emotions #Relations #Love
माझा विश्वासच बसेना!
खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिक ला जाताना पडघा टोल नंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी , गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास!
जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहिच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीश मधे कोणीतरी एवढी अनास्था वाढुन दिली याचं वाईट वाटलं. #shridattasnacks #श्रीदत्तस्नॅक्स #hungrytummy #food
222 वा प्रयोग! एका वर्षात!
त्याचं celebration!
17 September दिनानाथ, पार्ले!
या नक्की! भेटू! 🤗
ps – a dear admirer gifted us these kurtis, we don’t know her name, if you see this post dear girl – see we wore them, thankyou 🙂
pc @vaibhavshetkar
222 वा प्रयोग! एका वर्षात!
त्याचं celebration!
17 September दिनानाथ, पार्ले!
या नक्की! भेटू! 🤗
ps – a dear admirer gifted us these kurtis, we don’t know her name, if you see this post dear girl – see we wore them, thankyou 🙂
pc @vaibhavshetkar
BTS चा BTS!
चहा पिताना अभिनेत्री पर्ण पेठेनी काढला ‘या अभिनेत्रीचा’ झकास फोटो.
स्वाईप लेफ्ट 🤓
🌱🌻
—
BTS चा BTS!
चहा पिताना अभिनेत्री पर्ण पेठेनी काढला ‘या अभिनेत्रीचा’ झकास फोटो.
स्वाईप लेफ्ट 🤓
🌱🌻
—
माणूस म्हणून, स्त्री म्हणून, आई बायको, प्रेयसी ,मुलगी, मैत्रीण आणि अभिनेत्री म्हणून अनेक प्रश्न मनात कोलाहल माजवत असतात.
नातेसंबंध – समाज – संस्कृती यांचं नातं कसं लावयचं याचा विचार चालू असतानाच लिव्ह उलमन या जगप्रसिद्ध अभिनेत्रीचं ‘choices’ नावाचं मृणाल कुलकर्णी यांनी स्वैर अनुवादित केलं पुस्तक हातात पडलं. ते वाचत असताना भाषा, वय, देशाच्या सीमा पार करून सगळंच जवळचं आणि ओळखीचं वाटत गेलं..
लिव्हला जे म्हणायचंय ते मृणाल कुलकर्णींनी अगदी ओघवत्या अकृत्रिम भाषेत आपल्या पर्यंत आणलं त्यासाठी तिचं खूप अभिनंदन आणि कौतुक.
आमच्या चौघींच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं याचा आम्हाला खूप आनंद झाला.
ग्रंथाली प्रकाशनाने काढलेलं हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा..
@mrinalmrinal2 खूप खूप प्रेम! 🙂♥️
@granthaliwatch शुभेच्छा!
Happy to share my new work😊
Turning Point Film
Concept & Produced By
Bhushan Wani
Brand: Crescent Mutual Fund Distributors Pvt. Ltd.
Director
Meera Welankar
Producer
Niranjan Medhekar
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP.
Cinematographer
Anand Pande
Cast
Mukta Barve
Omkar Govardhan
D. S. Joglekar
Sawani Datye
Nirmoh Medhekar
Story
Niranjan Medhekar
Screenplay & Dialogues
Meera Welankar
Niranjan Medhekar
Editor
Gorakshanath Khande
Project Coordinator
Mohini Medhekar
Executive Producer
Anand Pande
(Srujan Chitra)
*(Link in bio)*
तीन बेशिस्त मुलींकडून एका शिस्तप्रिय प्रेमळ हुषार मुलीला happy birthday 🫶🏽😎
खूप शुभेच्छा मित्रांनो. वाट बघते आहे.
Celebrating 222nd show of चारचौघी!🌪️🌪️🌪️🌪️
Choreographed by @khushbuj7
Shot by @vaibhavshetkar
‘रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सविनय सादर करत आहोत…’ हे वाक्य ऐकणं म्हणजेच सुख 😊
५ नोव्हेंबर | मराठी रंगभूमी दिन 🙏
आणि … @muktabarve ❤️❤️
@@muktabarveyam @muktaholics @shrutika_lm0510 @muktaazparadise @the_perfectionist_muktabarve @beyondmuktabarve @shiningstar_mukta
@muktabarve_vibes @muktabarveyam
@muktaholics
@idealist_muktabarve
#muktabarve #muktabarveactress #muktavarvefan #muktabarvefans #muktarocks #muktabarvefanclub #muktabarve😍 #muktabarvehardcorefans #muktabarveofficial #muktabarveians #theatre #theatrelove
Day after Night ( shoot) 😴
कसा वाटला आमचा रंगमंचावरचा वावर?
Offstage का< Onstage?
Rate our dance from १ - १०
आणि तुमच्या crazy artist मित्र मैत्रिणींना tag करा!
मराठी रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
💙
नक्की या
आपल्या सर्वांचे लाडके भाई म्हणजेच पु. ल. देशपांडे यांची आज जयंती आहे.
भाई, तुम्ही तुमच्या प्रत्येक कलाकृतीतून आम्हाला कायम समृद्ध केलं आहे आणि आजही करत असता. हाच तुमचा समृद्धतेचा वारसा तुमच्या आशीर्वादाने पुढे चालवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तुमचे आशीर्वाद कायम सोबत असतील हा विश्वास आहेच.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाई!
*********************************
“प्रिय भाई… एक कविता हवी आहे” चे पुढील प्रयोग:
दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ रोजी
सकाळी ११ वाजता
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, मुंबई
तिकीट विक्री :
BookMyShow वर
नाट्यगृहावर उपलब्ध
फोन बुकिंग द्वारा : 9323319683
दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी
रात्री ९:३० वाजता
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
तिकीट विक्री :
BookMyShow व
नाट्यगृहावर उपलब्ध
फोन बुकिंग द्वारा : 9323149333
आपली जागा त्वरित राखून ठेवा !!
#pldeshpande #puladeshpande #muktabarve #natak #theatre #theatrelife #pune #poetry #abhivachan