Shreya Bugde Instagram – शाळेत गॅदरिंग मध्ये हिचं ‘chaiyya chaiyaa’ गाणं स्टेज वर perform केलं होतं ..तेव्हा वाटलंही नव्हतं एक दिवस हिच्यासोबत स्टेजवर perform करेन…… ‘life comes a full circle’ जे म्हणतात ते हेच असावं बुआ !!
झी मराठी अवॉर्ड्स २०२३
४ नोव्हेंबर ला संध्याकाळी ७ वा
@zeemarathiofficial वर | Posted on 30/Oct/2023 21:03:35