Home Actress Sonalee Kulkarni HD Instagram Photos and Wallpapers November 2023 Sonalee Kulkarni Instagram - #संगीतदेवबाभळी 🌿 “अद्भूत, अलौकिक आणि अविस्मरणीय …” काल “कार्तिकी एकादशी” च्या पूर्वसंध्येला ही विलक्षण कलाकृती अनुभवता आली . इंद्रायणी काठी खूप साऱ्या भावना खळबळून आल्या, आता २४ तासांनंतरही, अजूनही, तीची अनुभुती जाणवते आहे. खरं सांगू तर त्या भावनांचा कल्लोळ योग्य त्या शंब्दांमध्ये मांडता येईल असं वाटंत नाही… त्यामुळे थोडक्यात पण एवढंच म्हणेन, की आस्तिकतेच्या- नास्तिकतेच्या शोधातील ही कलाकृती, लिखाण, दिग्दर्शन, संगीत, सादरीकरण, अभिनय, गायन…. सगळंच खूप “दैवी” आहे …! 🙏🏻 आणि एकच सवाल, आवलीची जखम कायमची का भरली ? #transcendental #sangeetdevbabhali #devbabhali #देवबाभळी #500 #निरोपाचा_क्षण #निरोपाची_वेळ #sonaleekulkarni #marathimulgi Shanmukhananda Hall, Sion , Mumbai

Sonalee Kulkarni Instagram – #संगीतदेवबाभळी 🌿 “अद्भूत, अलौकिक आणि अविस्मरणीय …” काल “कार्तिकी एकादशी” च्या पूर्वसंध्येला ही विलक्षण कलाकृती अनुभवता आली . इंद्रायणी काठी खूप साऱ्या भावना खळबळून आल्या, आता २४ तासांनंतरही, अजूनही, तीची अनुभुती जाणवते आहे. खरं सांगू तर त्या भावनांचा कल्लोळ योग्य त्या शंब्दांमध्ये मांडता येईल असं वाटंत नाही… त्यामुळे थोडक्यात पण एवढंच म्हणेन, की आस्तिकतेच्या- नास्तिकतेच्या शोधातील ही कलाकृती, लिखाण, दिग्दर्शन, संगीत, सादरीकरण, अभिनय, गायन…. सगळंच खूप “दैवी” आहे …! 🙏🏻 आणि एकच सवाल, आवलीची जखम कायमची का भरली ? #transcendental #sangeetdevbabhali #devbabhali #देवबाभळी #500 #निरोपाचा_क्षण #निरोपाची_वेळ #sonaleekulkarni #marathimulgi Shanmukhananda Hall, Sion , Mumbai

Sonalee Kulkarni Instagram - #संगीतदेवबाभळी 🌿 “अद्भूत, अलौकिक आणि अविस्मरणीय …” काल “कार्तिकी एकादशी” च्या पूर्वसंध्येला ही विलक्षण कलाकृती अनुभवता आली . इंद्रायणी काठी खूप साऱ्या भावना खळबळून आल्या, आता २४ तासांनंतरही, अजूनही, तीची अनुभुती जाणवते आहे. खरं सांगू तर त्या भावनांचा कल्लोळ योग्य त्या शंब्दांमध्ये मांडता येईल असं वाटंत नाही… त्यामुळे थोडक्यात पण एवढंच म्हणेन, की आस्तिकतेच्या- नास्तिकतेच्या शोधातील ही कलाकृती, लिखाण, दिग्दर्शन, संगीत, सादरीकरण, अभिनय, गायन…. सगळंच खूप “दैवी” आहे …! 🙏🏻 आणि एकच सवाल, आवलीची जखम कायमची का भरली ? #transcendental #sangeetdevbabhali #devbabhali #देवबाभळी #500 #निरोपाचा_क्षण #निरोपाची_वेळ #sonaleekulkarni #marathimulgi Shanmukhananda Hall, Sion , Mumbai

Sonalee Kulkarni Instagram – #संगीतदेवबाभळी 🌿

“अद्भूत, अलौकिक आणि अविस्मरणीय …”

काल “कार्तिकी एकादशी” च्या पूर्वसंध्येला ही विलक्षण कलाकृती अनुभवता आली .

इंद्रायणी काठी खूप साऱ्या भावना खळबळून आल्या,
आता २४ तासांनंतरही, अजूनही, तीची अनुभुती जाणवते आहे.
खरं सांगू तर त्या भावनांचा कल्लोळ योग्य त्या शंब्दांमध्ये मांडता येईल असं वाटंत नाही…
त्यामुळे थोडक्यात पण एवढंच म्हणेन,
की आस्तिकतेच्या- नास्तिकतेच्या शोधातील ही कलाकृती,
लिखाण, दिग्दर्शन, संगीत, सादरीकरण, अभिनय, गायन….

सगळंच खूप “दैवी” आहे …! 🙏🏻

आणि एकच सवाल, आवलीची जखम कायमची का भरली ?

#transcendental #sangeetdevbabhali #devbabhali #देवबाभळी #500 #निरोपाचा_क्षण #निरोपाची_वेळ
#sonaleekulkarni #marathimulgi Shanmukhananda Hall, Sion , Mumbai | Posted on 23/Nov/2023 23:44:15

Sonalee Kulkarni Instagram – घेऊन येत आहे आज पासून एक नवीन आणि पहिलीच #series 
🚩 “तरुण महाराष्ट्र” 🚩 
माझ्या #youtubechannel वर #tarunmaharashtra #newseries OUT NOW Link In Bio 🔗 
Filming @shaikhmuskan0114 
Production skills & Editing : @akhilkulkarni_gg 
@manoj___halande 
Managed by @aanurag3 @_its_just_shital_ 
#sonaleekulkarni #marathimulgi #maharashtra @youtube @youtubeindia @youtubecreatorsindia Peshwa Restaurant, Dubai

Check out the latest gallery of Sonalee Kulkarni