Sonali Kulkarni Instagram – आज विजयादशमी..
गेले ९ दिवस रोज भेटत होतो आपण.. आज सांगता.. ☘️
ही संकल्पना होती परेश एजन्सीज् Grantham.in च्या Aniruddha Bhate ची.. त्यासाठी मित्रा, तुझे मनापासून आभार 😇
संहिता लेखन, संकलन, पुस्तकांची व लेखिकांची निवड हे काम करतानाचा माझा आनंद शब्दातीत आहे.
Grantham ची ही सीरीज उत्तम रित्या पार पडली, ती आमच्या संपूर्ण टीम मुळे !
माझे सगळे लूक प्राचीने प्लॅन केले होते.
संपूर्ण आखणी, बांधणी , रोजच्या वक्तशीर पोस्ट नेहा करत होती. त्यासाठी ह्या दोघींचं विशेष कौतुक.. ♥️
आणि श्रेयनामावलीतल्या प्रत्येकाचे आभार.. आणि प्रेक्षक-वाचकहो, तुमचेही 😊
ग्रंथम सोबत मी सादर केलेली
नवरात्र २०२३ – ही लेखिका विशेष मालिका तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा 😊
आणि हो..आज दसऱ्या निमित्त ग्रंथम ॲप वरून ऑर्डर केलेल्या पुस्तकांसोबत आकर्षक बुक्सस्लिव्ह सप्रेम भेट 🤩❤️
मराठी साहित्यातील विविध विषयांवरील आणि अनेक लेखकांची पुस्तकं ग्रंथम अॅप वर उपलब्ध.
आता तुम्हाला माहिती आहेच,
पुस्तक घरपोच मागवण्यासाठी फक्त ३ स्टेप्स 🤩
▶️ ग्रंथम अॅप डाऊनलोड करा
▶️ अॅपद्वारा पुस्तकांची ऑनलाईन ऑर्डर द्या
▶️ पुस्तकं घरपोच मिळवा
तुम्हाला पुस्तक कसं वाटलं ते नक्की कळवा 😇
________
Now available on Grantham – Across India!
Download the app and order NOW!!
Grantham App Links 📱
Android – http://bit.ly/2JCoWdS and
iOS – https://apps.apple.com/in/app/grantham/id1434956087
________
व्हिडिओग्राफी : @memoir_imaging , @adeesh_gokhale @memoirajay @chinmayee_7
सेट डिझाईन : @mohanranade
स्थिर छायाचित्रण : @veena_gokhale
मेकअप : @shridharparab7906
हेअरड्रेसर : @hairby_vidhya
सहाय्यक : @sujeetyadav4058
दुपट्टा प्रायोजक : @aasiwun
दागिने : @kimayaacreation
स्टाईलिस्ट : @prachethestylist
स्टाईलिंग टीम : @stylingbyree @manjubhati.29
संयोजन, समन्वय : @nehanee
#नवरात्री #दसरा #मराठी #ग्रंथम #स्त्री #लेखिका #Navratri #Navratrispecial #Dusahera #Marathi #Author #HappyReading #ReadWithMe #Bookshelf | Posted on 24/Oct/2023 11:04:48