Spruha Joshi Instagram – नमस्कार मित्रानो,
MarathiMitra MandalGermany तर्फे आपल्या सर्वांची लाडकी, अतिशय गुणी, प्रसिद्ध कलाकार, कवयित्री, संचालिका स्पृहा जोशी तुम्हा सगळ्यांना आग्रहाचे आमंत्रण देत आहे यावर्षीच्या दिवाळी विशेष ” अनुभूती ” ह्या कार्यक्रमाला !!!
स्पृहाला भेटायला आणि तिच्या अप्रतिम कविता ऐकण्याची संधी तुम्हाला मिळत आहे मराठी मित्र मंडळ आयोजित यावर्षीच्या दिवाळी विशेष ” अनुभूती ” ह्या कार्यक्रमात!! तर मग आत्ताच booking करा.
19th Nov at 10 am in Kö Theater in Düsseldorf
Ticket booking @ www.marathimitramandal.com
@mmm_germany @spruhavarad @hrishikesh_ranade @sharayudate #diwalimusicfest #diwaliingermany #Diwali #diwalicelebration #diwaliprogram #marathimusically @duesseldorf @kötheaterdüsseldorf #marathiingermany Düsseldorf, Germany | Posted on 20/Oct/2023 13:10:14