Home Singer Ketaki Mategaonkar HD Photos and Wallpapers November 2023 Ketaki Mategaonkar Instagram - प्रिय अक्षय ❤️ आज तुझा वाढदिवस. तुझ्या स्वतःच्या आवाजातलं तुझं पहिलं गाणं जे तू पहिल्यांदा स्टुडिओत जाऊन रेकॉर्ड केलंस, ते रसिकांपुढे आणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कुठला असणार? म्हणून ते आज रिलीज करतो आहे. तू गुरूंकडे जाऊन जी मेहनत घेतलीस त्याचा परिपाक या गाण्यात पूर्णपणे उतरला आहे. "माई अल्बम " हे संपूर्णपणे आपल्या माटेगांवकर फॅमिलीचं प्रोजेक्ट आहे. केतकी ताईने संगीतबद्ध केलेल्या आणि अमेय दादाने मिक्स मास्टर केलेल्या ह्या गीताला तू एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहेस. साठ वर्षांपूर्वी तुझ्या पणजी आजीनी (माई ) लिहिलेलं हे गाणं जेव्हा आपण स्टुडिओत रेकॉर्ड केलं, तेव्हा आम्हाला यत्किंचितही कल्पना नव्हती की तू ते गाणं माई आजीच्या कुशीत बसून ऐकशील--- " देह औदुंबर आत्मा गुरुवर, नांदे निरंतर हृदया माजी " या शब्दांत मधल्या गुरु तत्वाला समजून तू जो न्याय दिलास तो शब्दातीत आहे. तुझ्या या सुंदर स्वरांच्या रूपात तू सदैव आमच्या अंतःकरणात तेवत राहशील---खूप खूप प्रेम ❤️ तुझेच.... केतकी ताई आकांक्षा अम्मू दादा चै आई, बाबा, आशा आजी, पराग काका , सुवर्णा काकू , प्रफुल्ल काका , मम्मा .

Ketaki Mategaonkar Instagram – प्रिय अक्षय ❤️ आज तुझा वाढदिवस. तुझ्या स्वतःच्या आवाजातलं तुझं पहिलं गाणं जे तू पहिल्यांदा स्टुडिओत जाऊन रेकॉर्ड केलंस, ते रसिकांपुढे आणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कुठला असणार? म्हणून ते आज रिलीज करतो आहे. तू गुरूंकडे जाऊन जी मेहनत घेतलीस त्याचा परिपाक या गाण्यात पूर्णपणे उतरला आहे. “माई अल्बम ” हे संपूर्णपणे आपल्या माटेगांवकर फॅमिलीचं प्रोजेक्ट आहे. केतकी ताईने संगीतबद्ध केलेल्या आणि अमेय दादाने मिक्स मास्टर केलेल्या ह्या गीताला तू एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहेस. साठ वर्षांपूर्वी तुझ्या पणजी आजीनी (माई ) लिहिलेलं हे गाणं जेव्हा आपण स्टुडिओत रेकॉर्ड केलं, तेव्हा आम्हाला यत्किंचितही कल्पना नव्हती की तू ते गाणं माई आजीच्या कुशीत बसून ऐकशील— ” देह औदुंबर आत्मा गुरुवर, नांदे निरंतर हृदया माजी ” या शब्दांत मधल्या गुरु तत्वाला समजून तू जो न्याय दिलास तो शब्दातीत आहे. तुझ्या या सुंदर स्वरांच्या रूपात तू सदैव आमच्या अंतःकरणात तेवत राहशील—खूप खूप प्रेम ❤️ तुझेच…. केतकी ताई आकांक्षा अम्मू दादा चै आई, बाबा, आशा आजी, पराग काका , सुवर्णा काकू , प्रफुल्ल काका , मम्मा .

Ketaki Mategaonkar Instagram - प्रिय अक्षय ❤️ आज तुझा वाढदिवस. तुझ्या स्वतःच्या आवाजातलं तुझं पहिलं गाणं जे तू पहिल्यांदा स्टुडिओत जाऊन रेकॉर्ड केलंस, ते रसिकांपुढे आणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कुठला असणार? म्हणून ते आज रिलीज करतो आहे. तू गुरूंकडे जाऊन जी मेहनत घेतलीस त्याचा परिपाक या गाण्यात पूर्णपणे उतरला आहे. "माई अल्बम " हे संपूर्णपणे आपल्या माटेगांवकर फॅमिलीचं प्रोजेक्ट आहे. केतकी ताईने संगीतबद्ध केलेल्या आणि अमेय दादाने मिक्स मास्टर केलेल्या ह्या गीताला तू एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहेस. साठ वर्षांपूर्वी तुझ्या पणजी आजीनी (माई ) लिहिलेलं हे गाणं जेव्हा आपण स्टुडिओत रेकॉर्ड केलं, तेव्हा आम्हाला यत्किंचितही कल्पना नव्हती की तू ते गाणं माई आजीच्या कुशीत बसून ऐकशील--- " देह औदुंबर आत्मा गुरुवर, नांदे निरंतर हृदया माजी " या शब्दांत मधल्या गुरु तत्वाला समजून तू जो न्याय दिलास तो शब्दातीत आहे. तुझ्या या सुंदर स्वरांच्या रूपात तू सदैव आमच्या अंतःकरणात तेवत राहशील---खूप खूप प्रेम ❤️ तुझेच.... केतकी ताई आकांक्षा अम्मू दादा चै आई, बाबा, आशा आजी, पराग काका , सुवर्णा काकू , प्रफुल्ल काका , मम्मा .

Ketaki Mategaonkar Instagram – प्रिय अक्षय ❤️
आज तुझा वाढदिवस. तुझ्या स्वतःच्या आवाजातलं तुझं पहिलं गाणं जे तू पहिल्यांदा स्टुडिओत जाऊन रेकॉर्ड केलंस, ते रसिकांपुढे आणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कुठला असणार? म्हणून ते आज रिलीज करतो आहे. तू गुरूंकडे जाऊन जी मेहनत घेतलीस त्याचा परिपाक या गाण्यात पूर्णपणे उतरला आहे. “माई अल्बम ” हे संपूर्णपणे आपल्या माटेगांवकर फॅमिलीचं प्रोजेक्ट आहे. केतकी ताईने संगीतबद्ध केलेल्या आणि अमेय दादाने मिक्स मास्टर केलेल्या ह्या गीताला तू एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहेस. साठ वर्षांपूर्वी तुझ्या पणजी आजीनी (माई ) लिहिलेलं हे गाणं जेव्हा आपण स्टुडिओत रेकॉर्ड केलं, तेव्हा आम्हाला यत्किंचितही कल्पना नव्हती की तू ते गाणं माई आजीच्या कुशीत बसून ऐकशील—
” देह औदुंबर आत्मा गुरुवर,
नांदे निरंतर हृदया माजी ” या शब्दांत मधल्या गुरु तत्वाला समजून तू जो न्याय दिलास तो शब्दातीत आहे. तुझ्या या सुंदर स्वरांच्या रूपात तू सदैव आमच्या अंतःकरणात तेवत राहशील—खूप खूप प्रेम ❤️

तुझेच….
केतकी ताई
आकांक्षा
अम्मू दादा
चै
आई, बाबा, आशा आजी, पराग काका , सुवर्णा काकू , प्रफुल्ल काका , मम्मा . | Posted on 31/Jul/2022 12:38:14

Ketaki Mategaonkar Instagram – What a day to be back in Bharat!♥️🇮🇳 Belated Happy Independence Day! 
JAI HIND ! #azadikaamritmahotsav 
To see Chhatrapati Shivaji Maharaj International Airport decorated in Tricolours! Made me emotional. A Proud #Bharatvaasi

भारतात परत येण्यासाठी ह्यापेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो! ♥️🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद! आजादी का अमृत महोत्सव!
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बघुन मला गहिवरून आलं. गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा !

भारत वापिस आने के लिए इससे बेहतर और कौनसा दिन हो सकता है! ❤️🇮🇳 स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं!
जय हिन्द! आजादी का अमृत महोत्सव!
छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशनल एयरपोर्ट पे तिरंगा लहराता देख मुझे बोहोत अच्छा लगा. एक भारतीय होने पे मुझे बोहोत गर्व है ! India
Ketaki Mategaonkar Instagram – Something very unconventional! NAJAR KATYAR from De Dhakka 2 is OUT NOW ! ♥️ – sung by me , composed by absolute genius @hiteshmodak !! We recorded this song 3 years back, but the wait is over and it was worth it. It was fun to collaborate on a lavni with my talented friend from Hollywood Leland Smith from Vegas! When it’s @maheshmanjrekar , an incredible entertaining film is a guaranteed.

Check out the latest gallery of Ketaki Mategaonkar