Gauri Kulkarni Instagram – @nakhrel_nails हा Brand launch केला त्याच दिवशी @sunmarathi च्या टीम सोबत आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं आणि मग मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं.🙏🏻
त्यांच्या आशीर्वादाने भरपूर ऊर्जा आणि उत्साह घेऊन या नवीन प्रवासाला सुरवात करते आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम आणि साथ अशीच ठेवा!✨
@nakhrel_nails ला भरभरून प्रेम द्या!
आणि बाप्पा… पुढच्या वर्षी खरच लवकर या!🥹❤️
.
Thank you @sunmarathi 🤗
Beautiful saree and blouse by @maanto.in ✨
.
.
#GauriKulkarni #GanpatiBappaMoraya #pudhchyavarshilavkarya | Posted on 28/Sep/2023 12:52:08