What a pleasant and handsome guy! ❤️ #yuvrajsingh
#newad #adshoot #bts #koliwoman
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #cricket #icc #worldcup Khardanda
Ye satya ghatna pe adharit Nahi hai! 🙈🤭😝
@samirchoughule tu Veda aahes! 🤗❤️
#maharashtrachihasyajatra #comedy #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #mhj Mumbai, Maharashtra
Birthday hai isliye maaf Kia! Happy Birthday Senior! @ravijadhavofficial ❤️
Thank you for casting me as ‘Swati’ in #Taali and many more to come in advance! 🤪 Bhandarkar Oriental Research Institute
गोडीला की पोरीला? 💁🏽♀️ तुम्हांला काय ऐकू येतंय! 🤔
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #sangayaporila🥰 Mumbai, Maharashtra
Happy 16th to us #आमचामाणूस ❤️😘
#weddinganniversary #25thdecember #लग्नाचावाढदिवस #AamchaManus #hamaraaadmi
Chala #Viral kara aata he sunder #marathi gana! ❤️ one of my favourite songs!
@sureshwadkarofficial @asha.bhosle 🥰
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #marathisong #sureshwadkar #ashabhosle Mumbai, Maharashtra
तुझं मनोभावे दर्शन मिळावं, तुला डोळे आणि मन भरेपर्यंत पहायला मिळावं, कुठलीही घाई गडबड न करता तुला शांतपणे आमच्या मनातलं सग्गळं सांगता यावं! तुझ्या चरणी माथा टेकवून तृप्त तृप्त व्हावं! एरवी हे सगळं घरी देव्हाऱ्यात तुझ्या मुर्त किंवा मनातल्या मनात अमुर्त स्वरुपासमोर होतंच पण गणेश उत्सवात खास तुझं डोळे दिपवणारं रूप पाहण्यासाठी या ठिकाणी यायला मला नेहमी आवडतं!
#gsbsarvajanikganeshotsavsamitiwadala #myfavouriteplace #ganeshchaturthi #ganpatibappamorya #गणपती #गणेश GSB Sarvajanik Ganeshotsava Samiti, Wadala
काय योगायोग! या photos ला कुठलं गाणं ठेवायचं विचार करत असताना हे गाणं सुचलं आणि आठवलं अरे आज तर २६ सप्टेंबर. देव आनंदचा birthday!
माझा २६ ॲागस्ट आणि बरोबर एका महीन्याने देवचा म्हणून पक्कं लक्षात आहे!
माझ्या मम्मी- पप्पांचा अत्यंत आवडता Hero! त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी! हम दोनो, काला पानी आणि Guide माझे personal favourites आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं तर म्हणजे कहर आहे! पुढची ५०० वर्ष तरी हे गाणं एवढंच टवटवीत राहील अगदी evergreen देव आनंद सारखं! आज ते असते तर १०० वर्षाचे झाले असते.
Happy Birthday देव साहब! #DevAnand #100thbirthanniversary
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #sareelove #coincidence Mumbai, Maharashtra

अशी कशी ओढ बाई असं कसं वेड… Nation wants to know! 🤭😝
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #fashion #influencer Mumbai, Maharashtra
रिश्ता टूटने की आवाज नहीं होती, होता है दर्द! ऐसा दर्द जो वक्त के साथ कम जरूर होता है लेकिन कभी मिटता नहीं! फैसला कोई एक ले लेता है और सजा दुसरा काटता है! 💔
Dekhiye #KaiseMujheTumMilGaye har roj raat 10 baje sirf @zeetv par.
#kmtmg #bhavanichitnis #jayeshchitnis #amrutabhavanichitnis #abc #AmukiAai #TeamAai #AmukeBaba #TeamBaba
Cover: @zeeshanali.pk ❤️
Lyricist: Saleem Kausar 🙏🏽
Original Singer & Composer: Ghulam Ali 🙏🏽 Mumbai, Maharashtra
आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शासकिय निवासस्थानी म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर मराठी कलाकारांच्या हस्ते आपल्या लाडक्या बाप्पाची वाजतगाजत आरती!
@cmomaharashtra_ @mieknathshinde @drshrikantshinde @mangeshdesaiofficial
#chiefministerofmaharashtra #shreeeknathshindesaheb #माननीय #मुख्यमंत्री Varsha Bungalow, , Malabar Hill
For @star_pravah ‘s Ganeshotsav ‘आरती घराघरातली’ 🌺🙏🏽
पहा आज सायं. ७ वा. #starpravahganeshotsav2023
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #starpravah #aartigharagharatli #ganpatispecial
Magic of low light by आमचा माणूस 🙈❤️ and #happysmileday to all of you!
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #noedit #iphoneonly Malabar Hill, Maharashtra, India
This is ‘Chal tujhe photos kadhto’ series! 🥰
Pc: आमचा माणूस
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #latamangeshkar #guide #waheedarehman #iphonephotography Walkeshwar
Unlock the door to your dream property, where timeless beauty merges with cutting-edge technology. Experience the meeting point of tradition and innovation in our Kanakia Silicon Valley, Powai. Be part of the future today!
#ForeverElegant #InnovativeLiving #MeetTheFuture #kanakiasiliconvalley #siliconvalley #kanakia #powai
We r #Santa to each other without Claus! Ho Ho Ho! 🎅🏼🧑🏽🎄🎄
Merry Christmas to you & Happy Anniversary to us! 👻❤️
#weddinganniversary #merrychristmas ##25thdecember #आमचामाणूस Oberoi Mall
Will keep annoying #आमचामाणूस forever! 🤗❤️ Mumbai, Maharashtra
🌺|| श्रीगणेशचतुर्थीच्या सर्वांना खूप शुभेच्छा ||🌺
मी दुसरीत असताना एका चित्रकला स्पर्धेत काढलेलं
“गम्पती बाप्पा” चं चित्लं! ☺️
यासाठी मला बक्षीस मिळालं होतं. आयुष्यातलं पहीलं बक्षीस! परीक्षकांनी या चित्राला बक्षीस देण्याचं कारण ही आवर्जून सांगितलं. ते म्हणाले चित्र म्हणून हे तेवढं छान नसलं तरी चित्रकलेला लागणारी निरीक्षण शक्ती अफाट आहे. एखाद्याने नुसतंच गणपतीचं चित्र काढलं असतं पण हीने भटजी बुवा (त्याचं detailing- जानवं, उपरणं, धोतर, शेंडी, मागे तंबोरा घेऊन बसलेली मुलगी (ती माझी ताई आहे कारण ताई गाण्याच्या class जायची आणि गणपतीत ती तिच्या सरांना साथ द्यायची), तबला वाजवणारा मुलगा (ताईच्या class मधला), उंदीरमामा, अगरबत्ती, नेवैद्य, मोदक या सर्व गोष्टींसाठी बक्षीस देतोय. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी शाळेत प्रत्येक वर्गात जाऊन मिळालेलं बक्षीस दाखवताना काय shining वाटली होती काय सांगू!त्यांच्या या कौतुकामुळे मला प्रोत्साहन मिळालं. तेव्हाच मी चित्रकार व्हायचं ठरवून टाकलं आणि झालेही!
गणपती म्हणजे कलेची देवता. पुढे याच कलेच्या देवतेने मला अभिनय क्षेत्रात आणलं आणि माझ्या अभिनय क्षेत्रातला श्रीगणेशा झाला!
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #HemangiKavi #thatduskywoman #trending #shreeganeshchaturthi #ganpatibappamorya
त.टी.: हीला एवढं लहानपणीचं कसं काय आठवतं बरं असं जर मंडाळातील काही सदस्यांना वाटलं तर हो गणपतीचा वरदहस्त माझ्यावर आहे आणि हत्ती या प्रजाती सारखीच माझी ही memory strong आहे! म्हणून नाटकातले संवाद आम्हांला पाठ होतात! Hehe! Mumbai, Maharashtra