Kranti Redkar Instagram – श्री. समीर वानखेडे साहेब विचार मंचाचा पदाधिकारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रसंगी महिलांची उपस्थिती सर्वांचा उत्साह वाढवणारी होती व याचेच औचित्य साधून महिला सशक्तीकरणासाठी विचार मंचाच्या महिला पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या व विचार मंचाच्या माध्यमातून महिला स्वयं रोजगार मार्गदर्शन, सामाजिक दायित्व, सामाजिक काम करतांना राष्ट्रसेवा कशी होईल याचे मार्गदर्शन केले जाईल.
उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्री समीर वानखेडे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
#भारत_माता_की_जय 🇮🇳
#जय_हिंद
#sameerwankhede | Posted on 18/Dec/2023 15:56:47
Home Actress Kranti Redkar HD Instagram Photos and Wallpapers December 2023 Kranti Redkar Instagram - श्री. समीर वानखेडे साहेब विचार मंचाचा पदाधिकारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रसंगी महिलांची उपस्थिती सर्वांचा उत्साह वाढवणारी होती व याचेच औचित्य साधून महिला सशक्तीकरणासाठी विचार मंचाच्या महिला पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या व विचार मंचाच्या माध्यमातून महिला स्वयं रोजगार मार्गदर्शन, सामाजिक दायित्व, सामाजिक काम करतांना राष्ट्रसेवा कशी होईल याचे मार्गदर्शन केले जाईल.
उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्री समीर वानखेडे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
#भारत_माता_की_जय 🇮🇳
#जय_हिंद
#sameerwankhede
Kranti Redkar Instagram – श्री. समीर वानखेडे साहेब विचार मंचाचा पदाधिकारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रसंगी महिलांची उपस्थिती सर्वांचा उत्साह वाढवणारी होती व याचेच औचित्य साधून महिला सशक्तीकरणासाठी विचार मंचाच्या महिला पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या व विचार मंचाच्या माध्यमातून महिला स्वयं रोजगार मार्गदर्शन, सामाजिक दायित्व, सामाजिक काम करतांना राष्ट्रसेवा कशी होईल याचे मार्गदर्शन केले जाईल. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्री समीर वानखेडे साहेब यांनी मार्गदर्शन केले. #भारत_माता_की_जय 🇮🇳 #जय_हिंद #sameerwankhede

Check out the latest gallery of Kranti Redkar



