Prajakta Mali Instagram – मला मानेवरचे केस नीट विंचरता येत नसावेत, असं तीला वाटतं. 🤪
.
म्हणून मी बाहेर जाताना आणि बाहेरून आल्यावर ती माझे केस विंचरते.
म्हणून मी घरातून जायची आणि यायची ती वाट बघते..🤪😂
.
Video काढतेय कळलं की लपते😅.
(मध्ये काय बोललीस ते मलाही नाही कळलय अजून😂)
#शिवप्रिया #होगंआत्तू
It’s her favourite line… ♥️
.
#happysunday ♥️
#आमचीगोंडूली #गंगूबाई #आजीबाई #भाची #पुणे #family #cutenessoverload #prajakttamali @♥️ | Posted on 26/Nov/2023 11:10:24