Home Actress Prajakta Mali HD Photos and Wallpapers December 2023 Prajakta Mali Instagram - So so happy to be part of the Garnier family… Loved to flaunt my real hair… ( होय; हे माझे खरे केस आहेत.{no extension-no fake model’s hair } in fact ह्या add मुळेच सध्या केस रंगवलेले दिसत आहेत.) . #lovedit #goodhair #prajakttamali

Prajakta Mali Instagram – So so happy to be part of the Garnier family… Loved to flaunt my real hair… ( होय; हे माझे खरे केस आहेत.{no extension-no fake model’s hair } in fact ह्या add मुळेच सध्या केस रंगवलेले दिसत आहेत.) . #lovedit #goodhair #prajakttamali

Prajakta Mali Instagram - So so happy to be part of the Garnier family… Loved to flaunt my real hair… ( होय; हे माझे खरे केस आहेत.{no extension-no fake model’s hair } in fact ह्या add मुळेच सध्या केस रंगवलेले दिसत आहेत.) . #lovedit #goodhair #prajakttamali

Prajakta Mali Instagram – So so happy to be part of the Garnier family…
Loved to flaunt my real hair…
( होय; हे माझे खरे केस आहेत.{no extension-no fake model’s hair } in fact ह्या add मुळेच सध्या केस रंगवलेले दिसत आहेत.)
.
#lovedit #goodhair #prajakttamali | Posted on 11/Nov/2023 12:19:08

Prajakta Mali Instagram – आज “जुळून येती रेशीमगाठी” ला सुरू होऊन १० वर्ष झाली. 🥰
#timeflies 
.
त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. 
.
या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. #कृतज्ञता 🙏
.
आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम. 

आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या😍.) 
आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत. 
#आदित्य-मेघना #♥️
.
महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयूष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. 🙏
#बाबाजीलक्षअसूद्या 
.
The Kcraft नावाच्या YouTube channel वर नुकताच; मालिकेतील कलाकारांबरोबर संवाद साधला गेला. हे २ भाग ही नक्की बघा. 

#jyrg #love #ramance #family #togetherness #couplegoals #prajakttamali @♥️
Prajakta Mali Instagram – काय सांगू किती भारी वाटलं. 🥰
.
अशा पद्धतीनं @kaun_banega_crorepati_2023 कार्यक्रमात सहभागी होईन असं कधीच वाटलं नव्हतं. 
.
म्हणूनच मी नेहमी म्हणते; Fans are one of the strongest pillars of my life.🎯
And see, that’s so true.☺️
.
अजय मुळे ते शक्य झालं. 
#केवळप्रेम
.
@sonytvofficial ची टीम पण इतकी खूष झाली होती की त्यांनीही फार आनंदानं खूप सहकार्य केलं. त्यांचेही मनापासून आभार.. 
@sujatanina ♥️
.
आणि सरते शेवटी आमचे लाडके @sonymarathi – महाराष्ट्राची हास्यजत्रेचे @amitphalke; अमिताभजींशी अशा पद्धतीच्या कार्यक्रमात नेमके काय-किती-कसे बोलावे ह्या विषयी मनात अनेक प्रश्न होते, ज्यात यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. आणि मला लाभलेल्या ह्या संधीसाठी त्यांना माझ्यापेक्षाही जास्त आनंद झाला. त्यांनाही मनापासून धन्यवाद.🙏
.
#लाखमोलाचेक्षण #आठवण #सुगंधीकूपी #मायबापप्रेक्षक #कृतज्ञ @🙏
.
@sonytvofficial 
@amitabhbachchan 
@sujatanina 
.
#KBC15
#KaunBanegaCrorepati
#KBCOnSonyTV
#KBCOnSonyEntertainmentTelevision
#NewBeginning
@amitphalke

Check out the latest gallery of Prajakta Mali