Priya Bapat Instagram – 🖤🌻💙

Priya Bapat Instagram - 🖤🌻💙

Priya Bapat Instagram – 🖤🌻💙 | Posted on 02/Dec/2023 11:37:43

Priya Bapat Instagram – आज “दादा एक गुडन्यूज आहे” या नाटकाचा ३५० वा प्रयोग आहे. Formality नाही पण खरचं नाटक बसवतानाच्या अडचणींपासून ते कोव्हिड, मग खूप houseful चे बोर्ड, नवीन कलाकारांची entry, नवीन नाटकामुळे याच्या प्रयोगात पडलेला खंड, या सगळ्यातून बाहेर पडून हे नाटक ३५० चा टप्पा गाठतय. 
कल्याणीचं @kalyanipathare पहिलं नाटकं, नंदू सरांबरोबर आमची पहिली निर्मिती, अद्वैत @adwaitdadarkarofficial आणि सर्व टिमचं या नाटकावरच प्रेम हे सगळचं खूप special आहे. त्यासाठी सर्वांना खूप प्रेम आणि खूप Thank you! 
ही टिम खूप Special आहे आणि हे नाटकही कायम Most special राहील.

@dadaekgoodnewsahe @arti.more18 @umesh.kamat @kalyanipathare @adwaitdadarkarofficial @amogh_phadake  @saptiskarsameer @bapatshweta

Check out the latest gallery of Priya Bapat