माननीय सरपंच किसनराव भगवानदादा भोईरह्यांची कधीही न होणारी बायको 😝
Pc : @pankaj_tiwari_167
@vipulkale20 @sunmarathi @dashami_official
Off screen Vs On screen chemistry
Swipe Left 👉🏻
#shilpathakre #expressionqueen #vipulkale #njm #navijanmenme #sunmarathi
माननीय सरपंच किसनराव भगवानदादा भोईरह्यांची कधीही न होणारी बायको 😝
Pc : @pankaj_tiwari_167
@vipulkale20 @sunmarathi @dashami_official
Off screen Vs On screen chemistry
Swipe Left 👉🏻
#shilpathakre #expressionqueen #vipulkale #njm #navijanmenme #sunmarathi
नमस्कार मंडळी ..
आम्हा कलाकार मंडळीना तुम्ही रोज स्क्रीन वर बघत असता . आमच्या कामाचं कौतुक करत असता . काही चुकलं आमच तर हक्काने सांगता . suggestions देता .. खूप छान वाटतं आम्हाला . पण आम्ही छान दिसण्यामागे , आमच्याकडून चांगल काम करवून घेण्यामागे एक भक्कम टीम काम करत असते . आणि ते म्हणजे आमचे सगळे technicians ..
सलाम या सगळ्या मंडळीना ..
आमचे डिरेक्टर , DOP , light टीम , संपूर्ण आर्ट डिपार्टमेंट , आमचे क्रिएटिव्ह डायरेक्टर्स, writers , channel EP , makeup टीम , आमच्या hair ताई , स्पॉट दादा आणि सगळ्यात महत्वाचं आमच प्रॉडक्शन आणि सन मराठी चॅनल …
या सगळ्या परिवारामुळे आणि तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे आम्ही रोज एका नवीन उर्जेने काम करत असतो .. असंच प्रेम आणि आशिर्वाद कायम राहूदेत ..
पहात राहा .. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता
“ नवी जन्मेन मी “ ही आपली मालिका .. फक्त आपल्या @sunmarathi या चॅनल वर .. ♥️♥️♥️♥️♥️
Something exciting coming soooonnnnn … Stay Tuned Guyssss♥️♥️♥️♥️♥️♥️
.
.
#actor #actorslife #shooting #newshow #dailysoap #navijanmenme #sunmarathi #gratitude #instagram #instagood #réel #reelitfeelit #reels #reelkarofeelkaro #blessed #saksheegandhi❤️
‘नवी जन्मेन मी…’ सोम ते शनि संध्याकाळी ७:३० वाजता फक्त आपल्या आपल्या सन मराठीवर.
#NaviJanmenMe #shilpathakre #expressionqueen #reelsinstagram #reelitfeelit #viral #Sunमराठी #SunMarathi #सोहळानात्यांचा #sohalanatyancha
सुजीत साहेबांचं म्हणनं आहें की मी हया फैक्ट्री ची मालकीन पण होऊ शकते. माझ्या हातात लय पैसा आहें 😍
@sunmarathi @dashami_official
#shilpathakre #rohangujar #expressionqueen #njm #sunmarathi #insta #instadaily #instagram #instalike #trend
वार्डन मैडम आणि स्वानंदी ✨❤️
@mugdaashah
नवी जन्मेंन मी सोम-शनि संध्याकाळी ७:३० वाजता फ़क्त आपल्या सन मराठी वर
#shilpathakre #expressionqueen #sunmarathi #njm #navijanmenme #shoot #shootlife #picoftheday #insta #instagood #instagram
वार्डन मैडम आणि स्वानंदी ✨❤️
@mugdaashah
नवी जन्मेंन मी सोम-शनि संध्याकाळी ७:३० वाजता फ़क्त आपल्या सन मराठी वर
#shilpathakre #expressionqueen #sunmarathi #njm #navijanmenme #shoot #shootlife #picoftheday #insta #instagood #instagram