‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा आपल्या मराठीपणाच्या अभिमानासाठी नक्की पहायला हवा. @kedarshindems अभिनंदन🌸 आणि @ankushpchaudhari खूप प्रेम ❤️
Couldn’t really choose one!😬 For the Gala dinner of the very first Doctor’s Olympics organised by the young doctors league association. 👩⚕️👨⚕️🩺 Also have no clue about the music just loved the vibe! 😎 The Residency Club

तुझ्या आत काही नवे उमलताना, नको घाबरू
तुझ्या आतला सूर्य तेजाळताना, नको घाबरू!
नवी वाट शोधायची वेळ झाली, प्रवासात या
सकाळीसकाळीच अंधारताना नको घाबरू!
अशा उंच लाटांत मस्तीत रमणे तुला आवडे,
पुन्हा खोल पाण्यामध्ये उतरताना नको घाबरू..
कुणी वार केले, किती घाव झाले मनावर तरी
जिवापाड जखमा अशा विसरताना नको घाबरू.
नव्याने उद्या तू फुलव वेगळ्या जाणिवांच्या कळ्या
फुले आजची मात्र कोमेजताना नको घाबरू..
बहर श्वास रोखून सारे उभे नेहमीसारखे
तुझ्या आतुनी आज मी बहरताना नको घाबरू!
– स्पृहा.
Never regretting anything that made me smile

संकर्षण via स्पृहा मुंबईतील पुढील प्रयोग –
उद्या ५ मे ( सुट्टी ) रात्री ८:३० वा. सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली.
Online Booking https://in.bookmyshow.com/mumbai/events/sankarshan-via-spruha/ET00356487/bookingStep/venue
Just me.. Being me! 🌸 📸 : @prasad_joshi0115

नागपूरला हिवाळी अधिवेशनादरम्यान सगळ्या मान्यवर आमदारांसाठी मा. आशिष शेलार आयोजित ‘स्वरोत्सव’ या मैफिलीचं निवेदन करण्याची संधी मिळाली . @rahuldeshpandeofficial आणि @maheshmkale यांच्या गायनाने आम्ही सगळे प्रेक्षक भारावून गेलो होतो. धन्यवाद @ranga_godbole ही संधी मला दिल्याबद्दल खूप आभार 🌸

हे सगळं नेमकं कधी घडलं ?
त्या रात्री, जेव्हा हातात हात घट्ट धरून
जगाकडे पाठ करून
आकाश बघत निजलो होतो,
एकमेकांच्या डोळ्यांनी आकाशगंगा प्यायलो होतो !
हे सगळं नेमकं तेव्हा घडलं..!!
– स्पृहा
#poetry #love #poetrycommunity #quotes #writersofinstagram #poem #poet #writer #instagram #poetsofinstagram #lovequotes #life #poems #quoteoftheday #art #quote #thoughts #writing #shayari #follow #inspirationalquotes #quotestagram #instagood #poetrylovers #bhfyp #writersofig #motivation #like #loveyourself