Prasad Oak Instagram – “ मैं अटल हूँ “
@ravijadhavofficial नी आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले पण माझ्या मते “ मैं अटल हूँ “ हा रवी चा आजपर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, अभिनय आणि दिग्दर्शन याची उत्तम भट्टी जमलेली आहे.
“ पंकज त्रिपाठी “ ही आता व्यक्ती न राहता त्यांचे “ विद्यापीठ “ झाले आहे. माझ्या मते या विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम आपण “पाहिले”. पण पुन्हा एकदा “ मैं अटल हूँ “ हा अभ्यासक्रम सर्व अभिनेत्यांनी
“ धडा “ घेण्यासारखा आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पंकज सरांनी अंगीकारलेली शरीर भाषा निव्वळ अप्रतिम.
@ravijadhavofficial @meghana_jadhav
आणि @pankajtripathi सह संपूर्ण टीम ला मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
रवी… तुझं अजून एक NATIONAL AWARD पक्क झालं रे मित्रा…!!!💐💐💐💐💐💐 | Posted on 19/Jan/2024 16:30:58