Prasad Oak Instagram – मारुनी थाप ढोलकीवर
फडावर आले नारी नर
ठेवा घेऊन शिरावर
देतो हा सवालास उत्तर
ठेवा महाराष्ट्राचा
पी एन जी अँड सन्स
1832 पासून
#Culture #Marathi #Folkart #SawalJawab #Shahiri #Lawani #Maharashtra #Pride #Songs #ThevaMaharshtracha #मराठी #संस्कृति #मराठीबाणा #कला #संगीत | Posted on 05/Jan/2024 16:13:19