Home Actress Prarthana Behere HD Instagram Photos and Wallpapers January 2024 Prarthana Behere Instagram - आपली मैत्री सुरू झाली ती फोटो साठी उधार घेतलेल्या तुझ्या trolley bag पासून का मग.. London मधे तू पाजलेल्या पहिल्या black-coffee पासून… छे.. छे.. आपली मैत्री सुरू झाली ती, “तू” दिग्दर्शन करत असलेल्या आणि संजू दादाने dop म्हणून काम केलेल्या “reels” 📸 पासून . ज्यात मी, शिवानी सुर्वे, संजय नार्वेकर सर, अभिनय बेर्डे , संजू दादा अश्या कलाकारांनी career ला जरासं statue देऊन, आयुष्यातला खरा आनंद शोधला. 🤩🤩🤩 आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणारा “मैत्रीचा धागा” एखाद्या “दोऱ्याच्या रिळ” मधे नसून “instaच्या रील” मधे आहे हा शोध तुझाच. (wow मला काय वाक्य सुचलंय बघ! आत्ता सोबत असतीस तर म्हणाली असतीस ह्यावर काहीतरी reel करू यार) तुझ्या बाबतीत मला एका गोष्टीचं कायम कौतुक वाटतं तू किती “सोपं” करुन घेतलं आहेस स्वतःला यार. मित्र सोबत असताना मज्जा करणाऱ्या आणि जेव्हा फक्त स्वतः सोबत असतेस तेंव्हां जरा जास्त मज्जा करणाऱ्या मैत्रीणे तुला happy birthday आणि खूप प्रेम ❤️ @teamkushalbadrikeofficial

Prarthana Behere Instagram – आपली मैत्री सुरू झाली ती फोटो साठी उधार घेतलेल्या तुझ्या trolley bag पासून का मग.. London मधे तू पाजलेल्या पहिल्या black-coffee पासून… छे.. छे.. आपली मैत्री सुरू झाली ती, “तू” दिग्दर्शन करत असलेल्या आणि संजू दादाने dop म्हणून काम केलेल्या “reels” 📸 पासून . ज्यात मी, शिवानी सुर्वे, संजय नार्वेकर सर, अभिनय बेर्डे , संजू दादा अश्या कलाकारांनी career ला जरासं statue देऊन, आयुष्यातला खरा आनंद शोधला. 🤩🤩🤩 आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणारा “मैत्रीचा धागा” एखाद्या “दोऱ्याच्या रिळ” मधे नसून “instaच्या रील” मधे आहे हा शोध तुझाच. (wow मला काय वाक्य सुचलंय बघ! आत्ता सोबत असतीस तर म्हणाली असतीस ह्यावर काहीतरी reel करू यार) तुझ्या बाबतीत मला एका गोष्टीचं कायम कौतुक वाटतं तू किती “सोपं” करुन घेतलं आहेस स्वतःला यार. मित्र सोबत असताना मज्जा करणाऱ्या आणि जेव्हा फक्त स्वतः सोबत असतेस तेंव्हां जरा जास्त मज्जा करणाऱ्या मैत्रीणे तुला happy birthday आणि खूप प्रेम ❤️ @teamkushalbadrikeofficial

Prarthana Behere Instagram - आपली मैत्री सुरू झाली ती फोटो साठी उधार घेतलेल्या तुझ्या trolley bag पासून का मग.. London मधे तू पाजलेल्या पहिल्या black-coffee पासून… छे.. छे.. आपली मैत्री सुरू झाली ती, “तू” दिग्दर्शन करत असलेल्या आणि संजू दादाने dop म्हणून काम केलेल्या “reels” 📸 पासून . ज्यात मी, शिवानी सुर्वे, संजय नार्वेकर सर, अभिनय बेर्डे , संजू दादा अश्या कलाकारांनी career ला जरासं statue देऊन, आयुष्यातला खरा आनंद शोधला. 🤩🤩🤩 आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणारा “मैत्रीचा धागा” एखाद्या “दोऱ्याच्या रिळ” मधे नसून “instaच्या रील” मधे आहे हा शोध तुझाच. (wow मला काय वाक्य सुचलंय बघ! आत्ता सोबत असतीस तर म्हणाली असतीस ह्यावर काहीतरी reel करू यार) तुझ्या बाबतीत मला एका गोष्टीचं कायम कौतुक वाटतं तू किती “सोपं” करुन घेतलं आहेस स्वतःला यार. मित्र सोबत असताना मज्जा करणाऱ्या आणि जेव्हा फक्त स्वतः सोबत असतेस तेंव्हां जरा जास्त मज्जा करणाऱ्या मैत्रीणे तुला happy birthday आणि खूप प्रेम ❤️ @teamkushalbadrikeofficial

Prarthana Behere Instagram – आपली मैत्री सुरू झाली ती फोटो साठी उधार घेतलेल्या तुझ्या trolley bag पासून का मग.. London मधे तू पाजलेल्या पहिल्या black-coffee पासून…
छे.. छे.. आपली मैत्री सुरू झाली ती, “तू” दिग्दर्शन करत असलेल्या आणि संजू दादाने dop म्हणून काम केलेल्या “reels” 📸 पासून .
ज्यात मी, शिवानी सुर्वे, संजय नार्वेकर सर, अभिनय बेर्डे , संजू दादा अश्या कलाकारांनी career ला जरासं statue देऊन, आयुष्यातला खरा आनंद शोधला. 🤩🤩🤩
आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणारा “मैत्रीचा धागा” एखाद्या “दोऱ्याच्या रिळ” मधे नसून “instaच्या रील” मधे आहे हा शोध तुझाच.
(wow मला काय वाक्य सुचलंय बघ! आत्ता सोबत असतीस तर म्हणाली असतीस ह्यावर काहीतरी reel करू यार)
तुझ्या बाबतीत मला एका गोष्टीचं कायम कौतुक वाटतं तू किती “सोपं” करुन घेतलं आहेस स्वतःला यार.
मित्र सोबत असताना मज्जा करणाऱ्या आणि जेव्हा फक्त स्वतः सोबत असतेस तेंव्हां जरा जास्त मज्जा करणाऱ्या मैत्रीणे तुला happy birthday आणि खूप प्रेम ❤️

@teamkushalbadrikeofficial | Posted on 05/Jan/2024 18:08:31

@teamkushalbadrikeofficial
Prarthana Behere Instagram – Joy of little little things in life …continues in 2024
Happy new year to everyone 😇🌸🙏🏻
#2024

Check out the latest gallery of Prarthana Behere