A classic drape that weaves tradition and grace.
saree by @aarsahandloom
#SareeLove #SareeStyle #SareeDraping #IndianFashion #EthnicWear #TraditionalSaree

तुझ्या लक्षात आलंय,
किती सहज मला पूर्ण करतोस?
माझ्यामधल्या रिकाम्या जागा
किती अलगद भरुन काढतोस..
एकटक पाहतोस माझ्याकडे
तळव्यावर हळुवार नक्षी काढतोस..
भर दुपारच्या काहिलीत
थंडगार शेज होतोस..
ओठांवर ओठ ठेवून
माझ्या आतच एक कविता विणून
हलकेच निघून जातोस..
तुझ्या लक्षात आलंय,
किती सहज मला पूर्ण करतोस?
घरी येऊन कागदावर मी
लिहून काढते ओळी
तुझ्या माझ्या आठवणींनी
भरून जाते झोळी..
नितळ स्वच्छ होतं मन
अख्खं जग सुंदर होतं..
कधीकाळचं साचलेलं
सगळं मौन बोलकं होतं
शब्द होतोस तूच,
किती खदखदून हसतोस…
येतंय का लक्षात,
किती.. किती सहज मला पूर्ण करतोस..!!
– स्पृहा 🌸🫠
Starting a fresh! With these lovely people! 😍 P.S. This video was taken at 2 am when I was way past my bed time!!! 😆 @varadinsta @rohan_rane @pj.priyanka.jadhav @vin_pin @dahiyadisha @kk9686 @mayurigawas @bijolr @sonalim30 @dhavalshah.9 @disha.visharia @siddharthprabhu @aditi.raut.9885 @v_vrajs @alokbramhe @shwetabramhe86 @rraj1085 @piyu278
नागपूरला हिवाळी अधिवेशनादरम्यान सगळ्या मान्यवर आमदारांसाठी मा. आशिष शेलार आयोजित ‘स्वरोत्सव’ या मैफिलीचं निवेदन करण्याची संधी मिळाली . @rahuldeshpandeofficial आणि @maheshmkale यांच्या गायनाने आम्ही सगळे प्रेक्षक भारावून गेलो होतो. धन्यवाद @ranga_godbole ही संधी मला दिल्याबद्दल खूप आभार 🌸

Wishing everyone a very happy and blessed Christmas 🎄
Chocolate Strawberry pudding for this special occasion 🥳
#christmas #chrismastime #sweetssweets #strawberry
१०० वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मोठ्या दिमाखात पिंपरी- चिंचवड इथे साजरं झालं. या वेळी झालेल्या नाट्यदिंडीत आणि उद्घाटन समारंभात सगळ्या कलावंत मित्रमैत्रिणींसोबत सहभागी होता आलं. 😊🍀
You only have one performance of your life.
#spruhajoshi #marathiactors #movies #theatre #actorslife #marathitelevision