Ketaki Mategaonkar Instagram – #दिवस ५ #FullVideoOnYoutube
‘राम भजन कर मन’ हे आजचं श्रीराम संगीत अनुष्ठान मधील भजन आहे.
श्रीराम संगीत अनुष्ठान चा आज दिवस पाचवा !
हे भजन श्रीनिवास खळे आणि अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केले आहे व लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केले आहे. राम श्याम गुण गान ह्या अल्बम मधलं हे भजन सर्वांना आवडेल अशी आशा करते. रामरायाच्या आगमनाला एक दिवसाचा अवधी राहिला आहे त्यामुळे एक प्रसन्न वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय! 365 दिवस असंच वातावरण सगळ्यांना अनुभवुदे अशी मी रामरायाचरणी प्रार्थना करते. जय श्रीराम!🙏
#jayshreeram #shreeram #ramayan_world #reelsinstagram #instagramreels #reelsindia #trending #ketakimategaonkar #spiritualsongs #shreerambhakat | Posted on 21/Jan/2024 17:05:00