Ketaki Mategaonkar Instagram – #दिवस ३ #FullVideoOnYoutube
श्रीराम संगीत अनुष्ठान दिवस तिसरा आणि आजच गाणं आहे ‘पायोजी मैंने राम रतन धन पायो’! हे गाणे लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केले आहे. सगळ्यांनी ह्या गाण्यासाठी खूप सुचविले होते त्यामुळे आज तुमच्यासमोर आणि रामरायाच्या चरणी ‘राम रतन धन पायो’ चा प्रयत्न. तुम्हाला जर आमची ही संकल्पना आवडली असल्यास तुम्ही सुद्धा रामरायासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करा आणि ते माझ्यापर्यंत नक्की पोहचवा. जय श्रीराम! | Posted on 19/Jan/2024 12:57:12
Home Singer Ketaki Mategaonkar HD Instagram Photos and Wallpapers January 2024 Ketaki Mategaonkar Instagram - #दिवस ३ #FullVideoOnYoutube
श्रीराम संगीत अनुष्ठान दिवस तिसरा आणि आजच गाणं आहे ‘पायोजी मैंने राम रतन धन पायो’! हे गाणे लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केले आहे. सगळ्यांनी ह्या गाण्यासाठी खूप सुचविले होते त्यामुळे आज तुमच्यासमोर आणि रामरायाच्या चरणी ‘राम रतन धन पायो’ चा प्रयत्न. तुम्हाला जर आमची ही संकल्पना आवडली असल्यास तुम्ही सुद्धा रामरायासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करा आणि ते माझ्यापर्यंत नक्की पोहचवा. जय श्रीराम!
Ketaki Mategaonkar Instagram – #दिवस ३ #FullVideoOnYoutube श्रीराम संगीत अनुष्ठान दिवस तिसरा आणि आजच गाणं आहे ‘पायोजी मैंने राम रतन धन पायो’! हे गाणे लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केले आहे. सगळ्यांनी ह्या गाण्यासाठी खूप सुचविले होते त्यामुळे आज तुमच्यासमोर आणि रामरायाच्या चरणी ‘राम रतन धन पायो’ चा प्रयत्न. तुम्हाला जर आमची ही संकल्पना आवडली असल्यास तुम्ही सुद्धा रामरायासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करा आणि ते माझ्यापर्यंत नक्की पोहचवा. जय श्रीराम!

Check out the latest gallery of Ketaki Mategaonkar



