Pushkar Jog

Pushkar Jog Instagram – लॉकडाउन मध्ये कल्पना सुचलेला Musafiraa हा चित्रपट तुझ्या मानाच्या किती जवळचा आहे मला ठाऊक आहे @jogpushkar! मैत्रीच्या एका सजग टप्प्यावर उभं असताना स्वतःला आणि आपल्या जवळच्या नात्यांना नव्याने ओळखणं, त्यांना कधी प्रेमाने तर कधी अधिकाराने समजावणं. खरी मैत्री हेच करत असते. Musafiraa हा तुझ्यामधील संवेदनशील बाजुचा आरसा आहे. आणि तुझ्या प्रत्यिक कलाकृतीतून तू अजून प्रगल्भ होताना जाणवतोस!

तुमची संपूर्ण टिम कमालच.
तुम्ही @mirchimarathi पुण्यात आमच्या स्टूडियोत भेटलात आणि धमाल आली. अगदी ग्लॅमरस आणि हरहुन्नरी @iampoojasawant, मनाने तितकीच भावुक आहे हे जाणवलं ✨. ज्याच्या DDD ने अनेक मराठमोळ्या घरात हास्याची बहार आणली आणि पु.ल यांच्या भुमेकेत ज्याने मनं जिंकली असा @pushkarajchirputkar तितकाच निखळ आहे हे समजलं. भोजपुरी मधली नावाजलेली अभिनेत्री @smritysinha_official, नृत्यातील reality shows मधून समोर येणारी “अभिमान” मधील नायिका @dishapardeshi_ दोघी 💛कमाल!
भावनांना नेमक्या शब्दात कसं बांधायचं तेही संगीत दिग्दर्शकाच्या दृष्टीने हे @the_manndar अचूक ओळखत असतो.
@rohanrohanofficial तुमचं संगीत as always fresh आणि catchy! आणि @shekharravjiani the title track is so mesmerising! Wish we hear you more in Marathi ❤️

काल मुसाफिरा हा प्रेक्षांच्या भेटीला आलाय. तुम्हा सर्वांना releaseच्या शुभेच्छा. | Posted on 04/Feb/2024 11:08:34

Pushkar Jog
Pushkar Jog

Check out the latest gallery of Pushkar Jog