Sonalee Kulkarni Instagram – स्वराज्याचा वारसा आणि हाती भवानीची तलवार देणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा!!
“मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी”
२२ मार्च २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात !
#MogalmardiniChatrapatiTararani
#MogalmardiniChatrapatiTararaniInTheaters22March | Posted on 19/Feb/2024 11:27:05