Home Actress Tejaswini Pandit HD Photos and Wallpapers February 2024 Tejaswini Pandit Instagram - I crave for Daylight 🫶🏼

Tejaswini Pandit Instagram – I crave for Daylight 🫶🏼

Tejaswini Pandit Instagram - I crave for Daylight 🫶🏼

Tejaswini Pandit Instagram – I crave for Daylight 🫶🏼 | Posted on 09/Jan/2024 14:57:00

Tejaswini Pandit Instagram – I crave for Daylight 🫶🏼
Tejaswini Pandit Instagram – स्वतःचं सगळं बाजूला ठेऊन अनोळखी लोकांसाठी सुद्धा धाऊन जाणारी, ब्रँडिंगच्या दुनियेत आयुर्वेदाचं बाजारीकरण न करता लोकांना शास्त्र समजावून सांगणारी, डोळ्यात सतत एक कुतूहल असणारी, मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणारी, मुलांना  प्रात्येक्षिक अनुभवांनी समृद्ध करणारी , भटक्या मांजरींना माणसांची नावं ठेऊन घरात त्यांना आसरा देणारी, 
आणि या उपर माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी, प्रसंगी माझी आई बहीण होणारी, नुसत्या तिखट मिठाची फोडणी दिलेलं जेवण इतकं रुचकर लागू शक्त यावर विश्वास बसवून देणारी, आजारपणात अहोरात्र उश्याशी बसून पोथी वाचणारी, वेळेला माझी मानसोपचारतज्ज्ञ बनणारी “ज्योत्स्ना “ 
खरंतर दुनियेपासून हिला लपवून ठेवावं वाटतं निव्वळ possesive पणातून 
पण मग वाटतं आजकाल अश्या मैत्रीणींची दुनियेला जास्त गरज आहे !
तू सगळ्यांची अस ज्यो….!
अशीच रहा, तू अनोखी आहेस 
माझा तुझ्यावर खूप जीव आहे.
आणि मी आहेच, तुझ्या पाठीशी…कायम ! 
वाढदिवसाच्या शुभेच्छा सखे ! 🩷

Check out the latest gallery of Tejaswini Pandit