Ravi Jadhav Instagram – प्रत्येकाने आवर्जून पहावा असा चित्रपट!!! @randeephooda ला सलाम! ❤️
उत्तम अभिनय, छायाचित्रण, संकलन, VFX, पार्श्वसंगीत!!! 👍
हजारो अडचणींवर मात करुन रणदीपने जिद्दीने ३ वर्ष मेहनत करुन हा प्रेरणादायी चित्रपट पूर्ण केला. आपण केवळ ३ तास वेळ देऊन तो नक्कीच चित्रपटगृहात पाहून प्रेरणा घेऊ शकतो. सावरकरांना वंदन करु शकतो. 🙏
@zeestudiosofficial @lokhandeankita | Posted on 27/Mar/2024 09:15:40