Smile,Hope and Gratitude ❤️
Outfit @advikafashion_
Soul full of sunshine🌻
Outfit @advikafashion_ Mind
Soul full of sunshine🌻
Outfit @advikafashion_ Mind
Soul full of sunshine🌻
Outfit @advikafashion_ Mind
Soul full of sunshine🌻
Outfit @advikafashion_ Mind
Soul full of sunshine🌻
Outfit @advikafashion_ Mind
रमते मन जिथे
घाव बसतात तिथे
तन काढुनी घेते
पण मनी त्याचे डाग राहतात तसेच
उडुनी गेले दुर तरी
मन उपसती आठवणी
नव्या जगी पोहचले
तरी घाव चिघळती अजुनी
जगावे म्हटलं जरा बेफिकीर होऊन
त्याला विसराव अणं
स्वताला शोधावं
पण आजुबाजू फक्त
मुखवटे दिसे.
वळुनी पाहता माघं
मला मी एकटीच दिसे
कुठे गेला तो या विचारात
मी जगु तरी कसे…
-प्रेरणा
रमते मन जिथे
घाव बसतात तिथे
तन काढुनी घेते
पण मनी त्याचे डाग राहतात तसेच
उडुनी गेले दुर तरी
मन उपसती आठवणी
नव्या जगी पोहचले
तरी घाव चिघळती अजुनी
जगावे म्हटलं जरा बेफिकीर होऊन
त्याला विसराव अणं
स्वताला शोधावं
पण आजुबाजू फक्त
मुखवटे दिसे.
वळुनी पाहता माघं
मला मी एकटीच दिसे
कुठे गेला तो या विचारात
मी जगु तरी कसे…
-प्रेरणा