Rinku Rajguru Instagram – रमते मन जिथे
घाव बसतात तिथे
तन काढुनी घेते
पण मनी त्याचे डाग राहतात तसेच
उडुनी गेले दुर तरी
मन उपसती आठवणी
नव्या जगी पोहचले
तरी घाव चिघळती अजुनी
जगावे म्हटलं जरा बेफिकीर होऊन
त्याला विसराव अणं
स्वताला शोधावं
पण आजुबाजू फक्त
मुखवटे दिसे.
वळुनी पाहता माघं
मला मी एकटीच दिसे
कुठे गेला तो या विचारात
मी जगु तरी कसे…
-प्रेरणा | Posted on 23/Aug/2023 12:22:42
Home Actress Rinku Rajguru HD Instagram Photos and Wallpapers March 2024 Rinku Rajguru Instagram - रमते मन जिथे
घाव बसतात तिथे
तन काढुनी घेते
पण मनी त्याचे डाग राहतात तसेच
उडुनी गेले दुर तरी
मन उपसती आठवणी
नव्या जगी पोहचले
तरी घाव चिघळती अजुनी
जगावे म्हटलं जरा बेफिकीर होऊन
त्याला विसराव अणं
स्वताला शोधावं
पण आजुबाजू फक्त
मुखवटे दिसे.
वळुनी पाहता माघं
मला मी एकटीच दिसे
कुठे गेला तो या विचारात
मी जगु तरी कसे…
-प्रेरणा
Rinku Rajguru Instagram – रमते मन जिथे घाव बसतात तिथे तन काढुनी घेते पण मनी त्याचे डाग राहतात तसेच उडुनी गेले दुर तरी मन उपसती आठवणी नव्या जगी पोहचले तरी घाव चिघळती अजुनी जगावे म्हटलं जरा बेफिकीर होऊन त्याला विसराव अणं स्वताला शोधावं पण आजुबाजू फक्त मुखवटे दिसे. वळुनी पाहता माघं मला मी एकटीच दिसे कुठे गेला तो या विचारात मी जगु तरी कसे… -प्रेरणा

Check out the latest gallery of Rinku Rajguru



