Home Actress Rutuja Bagwe HD Photos and Wallpapers March 2024 Rutuja Bagwe Instagram - 'अनन्या'चे डोळे ♥️ . . . #rutujabagwe #ananya #ananyanatak #rutujabagwe_actress😘✌️ #rjdnyaneshwari #mirchimarathi #mirchimumbai #londonmisal #songya #marathi #marathinatak #natak #rangabhoomi #मराठी #अनन्या #mumbai

Rutuja Bagwe Instagram – ‘अनन्या’चे डोळे ♥️ . . . #rutujabagwe #ananya #ananyanatak #rutujabagwe_actress😘✌️ #rjdnyaneshwari #mirchimarathi #mirchimumbai #londonmisal #songya #marathi #marathinatak #natak #rangabhoomi #मराठी #अनन्या #mumbai

Rutuja Bagwe Instagram - 'अनन्या'चे डोळे ♥️ . . . #rutujabagwe #ananya #ananyanatak #rutujabagwe_actress😘✌️ #rjdnyaneshwari #mirchimarathi #mirchimumbai #londonmisal #songya #marathi #marathinatak #natak #rangabhoomi #मराठी #अनन्या #mumbai

Rutuja Bagwe Instagram – ‘अनन्या’चे डोळे ♥️
.
.
.
#rutujabagwe #ananya #ananyanatak #rutujabagwe_actress😘✌️ #rjdnyaneshwari #mirchimarathi #mirchimumbai #londonmisal #songya #marathi #marathinatak #natak #rangabhoomi #मराठी #अनन्या #mumbai | Posted on 24/Dec/2023 10:29:06

Rutuja Bagwe Instagram – 💚💚💚

श्रीरंग चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई ही गेली १७ वर्षापासुन कला क्षेत्रात
कार्यरत आहे. कलेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या
उदरनिर्वाहाचे साधन मिळवून देण्याबाबत कार्य करीत आहे.
विशेषतः दृष्टीबाधित व्यक्तींना चित्रकला आणि हस्तकला शिकवून त्यांच्यासाठी विशेष ‘रंगगंध’ रंगांची निर्मिती केली आहे.
रंगामध्ये गंध मिश्रित असल्याने गंधाच्या साहाय्याने
दृष्टीबाहीत मुलं या रंगाचा योग्य वापर करून त्यांच्या
मनातील भावना चित्रातून व्यक्त करीत आहे. महाराष्ट्रातील
३५०० पेक्षा जास्त दृष्टीबाधितांना याचा लाभ होत आहे.
त्याचप्रमाणे नृत्य, गायन, संगीत आणि नाटय अशा विविध
कलाप्रकारातून मतीमंद व गतीमंद विद्यार्थ्यांना कलेच्या थेरपी
देऊन त्यातून त्यांच्या सर्वागिण विकास होत आहे.

आजचा दिवस खास आहे कारण त्यांनी रंगवलेली साडी आज मला नेसून त्यांच्या या रंगातल्या अंतरंगात डोकावता आलं … या दृष्टिबाधित मुलींनी सुंदर साडया रंगवल्या आहेत … आपणही या सड्या विकत घेऊन या कुटुंबाचा एक भाग होऊ शकता … 
संपर्क – सुमित पाटील 8108191759 www.shreerang.org

Check out the latest gallery of Rutuja Bagwe