Sonalee Kulkarni Instagram – 🌷

Sonalee Kulkarni Instagram - 🌷

Sonalee Kulkarni Instagram – 🌷 | Posted on 05/Mar/2024 18:24:25

Sonalee Kulkarni Instagram – माझ्या व्यक्तिमत्वाला गौरवल्याबद्दल @zeemarathiofficial  #zeegauravpuraskar आणि @clinicplusindia चे मनापासून आभार 🙏🏻
 
हा पुरस्कार मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात “प्रबळ व्यक्तिमत्व” असलेल्या माझ्या “आई” ला समर्पित करते 🙏🏻

आणि आज महिला दिनानिमित्त माझ्या तमाम महिला प्रेक्षक वर्गाचे आभार मानते…. 
आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून, पैसे खर्च करून, तिकीट काढून चित्रपटगृहात जाऊन तुम्ही आमचे सिनेमे पाहता, भरभरून प्रेम करता, आशिर्वाद देता ….. आपल्या कुटुंबात सामिल करून घेता 🙏🏻

शतशः नमन 

#meribetistrong #sonaleekulkarni #clinicplusshampoo #marathimulgi #zeemarathi #zeegaurav2024 महाराष्ट्र
Sonalee Kulkarni Instagram – 🌷

Check out the latest gallery of Sonalee Kulkarni