Home Actress Tejashree Pradhan HD Photos and Wallpapers March 2024 Tejashree Pradhan Instagram - कशी दिसतेय सागरची नवरी...? सागर-मुक्ताच्या लग्नाला नक्की यायचं हं...! ‘प्रेमाची गोष्ट’ विवाह सोहळा... 25 ते 30 डिसेंबर रा. 8:00 वा. Star प्रवाहवर. #PremachiGosht #PremachiGoshtOnStarPravah #StarPravah

Tejashree Pradhan Instagram – कशी दिसतेय सागरची नवरी…? सागर-मुक्ताच्या लग्नाला नक्की यायचं हं…! ‘प्रेमाची गोष्ट’ विवाह सोहळा… 25 ते 30 डिसेंबर रा. 8:00 वा. Star प्रवाहवर. #PremachiGosht #PremachiGoshtOnStarPravah #StarPravah

Tejashree Pradhan Instagram - कशी दिसतेय सागरची नवरी...? सागर-मुक्ताच्या लग्नाला नक्की यायचं हं...! ‘प्रेमाची गोष्ट’ विवाह सोहळा... 25 ते 30 डिसेंबर रा. 8:00 वा. Star प्रवाहवर. #PremachiGosht #PremachiGoshtOnStarPravah #StarPravah

Tejashree Pradhan Instagram – कशी दिसतेय सागरची नवरी…?

सागर-मुक्ताच्या लग्नाला नक्की यायचं हं…!
‘प्रेमाची गोष्ट’ विवाह सोहळा…
25 ते 30 डिसेंबर रा. 8:00 वा. Star प्रवाहवर.
#PremachiGosht #PremachiGoshtOnStarPravah #StarPravah | Posted on 25/Dec/2023 12:17:57

Tejashree Pradhan Instagram – 🌸🌸🌸

Click @saneshashank
Mua @jyotsnapokale_makeupartist
hair @priyankahairartist
Jewellery @jizajewellerystudio 
Outfit @shilpajeet_fashion_studio
location @aplawada
Shoot styled and managed by @jizajewellerystudio
.
Tejashree Pradhan Instagram – सागर मुक्ताचं केळवण 🌱

कशी वाटली Video… Comment मद्धे नक्की सांगा 😇

मंडळी तुम्हाला माहीतच आहे की स्टार प्रवाहवरच्या प्रेमाची गोष्ट मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखले यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. ❤️
लग्नाच्या अगोदर आपल्याकडे होतं ते म्हणजे केळवण.🌱
आणि म्हणूनच आपल्या अलिबागच्या कोळीणबाय नलिनी काकू मुंबईकर यांनी त्यांना कोळी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रण दिलं आहे.⛵️
सागरसाठी मासे आणि मुक्तासाठी भाजी अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवलेले आहेत. 🥗🦀
सोबत सई आणि इंद्रा आजी आहे म्हटल्यावर धमाल तर होणारच आहे…🎉
आता तुम्ही त्यांचं केळवण तर पाहिलंत पण त्यांचं लग्न पाहण्यासाठी नक्की पहा स्टार प्रवाह वर प्रेमाची गोष्ट रात्री 8 वाजता. 🎬🤘🏼

#premachigosht #starpravah #tejashreepradhan #prawns #pomfret #kingfish #marathi #shetkari  #bailgada #raja #maharashtra #seafood #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #foodie #mimarathi #alibag #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar #marathicelebrity

Check out the latest gallery of Tejashree Pradhan