Prasad Oak Instagram – “स्वातंत्र्यवीर सावरकर”
अप्रतिम चित्रपट…!!!
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी. अतिशय संयत अभिनय. उत्तम पटकथा.
देखणं छायाचित्रण. परिणामकारी पार्श्वसंगीत.
@randeephooda @lokhandeankita
आणि संपूर्ण टीम चं मनःपूर्वक अभिनंदन…!!!
चित्रपट आता “मराठीत” सुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र @subodhbhave यांनी सावरकरांना आवाज दिलेला आहे.
कोणत्याही खोट्या posts कडे लक्ष देऊ नका.
चित्रपट उत्तम प्रतिसादात चालू आहे.
या निमित्तानी पुन्हा एकदा
“सावरकरांना” त्रिवार वंदन…!!!!
जय हिंद…!!! | Posted on 31/Mar/2024 14:49:10