Home Actress Amruta Subhash HD Instagram Photos and Wallpapers April 2024 Amruta Subhash Instagram - Thank you for the love koko. Thank you for some of the best days of my life. I have always loved your talent from a distance. Seema gave me an opportunity to come closer to you not only as a director but as a person. While others are debating whether you are a better actor or a director.. l think you are both and much much more than that. That more is rare koko. After all these years in the industry I have seen many successful people but very few gave that ‘more’ that l am talking about.. how do I put that ‘more’ in words.. Thank for your unconditional love. Your large heart. I know very few people in Hindi industry.Even before #luststories2 came out I have seen you in some parties going out of your way and introducing me to some amazing people with so much affection. And in these parties sometimes there comes a time when you are alone and lost..In those times you have appeared from nowhere and asked me”Amruta are you ok? You want something.. come let’s dance!” The dance has begun koko.. yes..let’s dance! या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी तिला पहात आले आहे. मिस्टर एंड मिसेस अय्यर पहिला आणि तिच्या प्रेमात पडले. तेव्हापासून तिच्याबरोबर काम करायचं स्वप्नंअखेर आयुष्यानं पुरं केलं. आत्ता लस्ट स्टोरीज तिनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा भाग होताना जाणवलं, ती उत्तम अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, त्याहूनही उत्तम माणूस आहे. मला नेहमीच प्रोजेक्ट्स पेक्षा माणसं महत्त्वाची वाटत आली आहेत. त्यामुळे एखादंप्रोजेक्ट खूप यशस्वी होऊनही जर त्या माणसांशी जुळलं नाही तर हिरमुसायला होतं. लस्ट स्टोरीज काल नेटफ्लिक्स वर रिलीज झाल्यापासून त्यातल्या आमच्या कथेला कालपासून इतकं प्रेम मिळतं आहे याच्या आनंदाइतकाच कोंकणासारखं माणूस आयुष्यात आलं साचा आनंद मोठा आहे. मी मराठीत जास्त काम केलं असल्यानं हिंदीतली फार कमी माणसं मला माहीत आहेत. कुठल्याही हिंदीतल्या पार्टयांना गेलं की मला फारशी माणसं माहीतीची नसतात. कोंकणा अशावेळांना माझा हात हातात घेऊन मला ओढत कुठेशी नेते आणि कुणाकुणाला माझ्याविषयी भरभरून काही सांगत रहाते. मधेच मी कुणाशी काय बोलावं हे न सुचून बाजूला उभं राहून माणसांना निरखत असते तेव्हा ही कुठुनशी अवतरते आणि विचारते,”ठीक आहेस ना? चल थोडा वेळ डान्स करुया?” डान्स सुरु झाला आहे कोको! खूप मजा येते आहे.. येत रहाणार आहे❤️ @konkona #luststories2 @netflix_in

Amruta Subhash Instagram – Thank you for the love koko. Thank you for some of the best days of my life. I have always loved your talent from a distance. Seema gave me an opportunity to come closer to you not only as a director but as a person. While others are debating whether you are a better actor or a director.. l think you are both and much much more than that. That more is rare koko. After all these years in the industry I have seen many successful people but very few gave that ‘more’ that l am talking about.. how do I put that ‘more’ in words.. Thank for your unconditional love. Your large heart. I know very few people in Hindi industry.Even before #luststories2 came out I have seen you in some parties going out of your way and introducing me to some amazing people with so much affection. And in these parties sometimes there comes a time when you are alone and lost..In those times you have appeared from nowhere and asked me”Amruta are you ok? You want something.. come let’s dance!” The dance has begun koko.. yes..let’s dance! या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी तिला पहात आले आहे. मिस्टर एंड मिसेस अय्यर पहिला आणि तिच्या प्रेमात पडले. तेव्हापासून तिच्याबरोबर काम करायचं स्वप्नंअखेर आयुष्यानं पुरं केलं. आत्ता लस्ट स्टोरीज तिनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा भाग होताना जाणवलं, ती उत्तम अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, त्याहूनही उत्तम माणूस आहे. मला नेहमीच प्रोजेक्ट्स पेक्षा माणसं महत्त्वाची वाटत आली आहेत. त्यामुळे एखादंप्रोजेक्ट खूप यशस्वी होऊनही जर त्या माणसांशी जुळलं नाही तर हिरमुसायला होतं. लस्ट स्टोरीज काल नेटफ्लिक्स वर रिलीज झाल्यापासून त्यातल्या आमच्या कथेला कालपासून इतकं प्रेम मिळतं आहे याच्या आनंदाइतकाच कोंकणासारखं माणूस आयुष्यात आलं साचा आनंद मोठा आहे. मी मराठीत जास्त काम केलं असल्यानं हिंदीतली फार कमी माणसं मला माहीत आहेत. कुठल्याही हिंदीतल्या पार्टयांना गेलं की मला फारशी माणसं माहीतीची नसतात. कोंकणा अशावेळांना माझा हात हातात घेऊन मला ओढत कुठेशी नेते आणि कुणाकुणाला माझ्याविषयी भरभरून काही सांगत रहाते. मधेच मी कुणाशी काय बोलावं हे न सुचून बाजूला उभं राहून माणसांना निरखत असते तेव्हा ही कुठुनशी अवतरते आणि विचारते,”ठीक आहेस ना? चल थोडा वेळ डान्स करुया?” डान्स सुरु झाला आहे कोको! खूप मजा येते आहे.. येत रहाणार आहे❤️ @konkona #luststories2 @netflix_in

Amruta Subhash Instagram - Thank you for the love koko. Thank you for some of the best days of my life. I have always loved your talent from a distance. Seema gave me an opportunity to come closer to you not only as a director but as a person. While others are debating whether you are a better actor or a director.. l think you are both and much much more than that. That more is rare koko. After all these years in the industry I have seen many successful people but very few gave that ‘more’ that l am talking about.. how do I put that ‘more’ in words.. Thank for your unconditional love. Your large heart. I know very few people in Hindi industry.Even before #luststories2 came out I have seen you in some parties going out of your way and introducing me to some amazing people with so much affection. And in these parties sometimes there comes a time when you are alone and lost..In those times you have appeared from nowhere and asked me”Amruta are you ok? You want something.. come let’s dance!” The dance has begun koko.. yes..let’s dance! या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी तिला पहात आले आहे. मिस्टर एंड मिसेस अय्यर पहिला आणि तिच्या प्रेमात पडले. तेव्हापासून तिच्याबरोबर काम करायचं स्वप्नंअखेर आयुष्यानं पुरं केलं. आत्ता लस्ट स्टोरीज तिनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा भाग होताना जाणवलं, ती उत्तम अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, त्याहूनही उत्तम माणूस आहे. मला नेहमीच प्रोजेक्ट्स पेक्षा माणसं महत्त्वाची वाटत आली आहेत. त्यामुळे एखादंप्रोजेक्ट खूप यशस्वी होऊनही जर त्या माणसांशी जुळलं नाही तर हिरमुसायला होतं. लस्ट स्टोरीज काल नेटफ्लिक्स वर रिलीज झाल्यापासून त्यातल्या आमच्या कथेला कालपासून इतकं प्रेम मिळतं आहे याच्या आनंदाइतकाच कोंकणासारखं माणूस आयुष्यात आलं साचा आनंद मोठा आहे. मी मराठीत जास्त काम केलं असल्यानं हिंदीतली फार कमी माणसं मला माहीत आहेत. कुठल्याही हिंदीतल्या पार्टयांना गेलं की मला फारशी माणसं माहीतीची नसतात. कोंकणा अशावेळांना माझा हात हातात घेऊन मला ओढत कुठेशी नेते आणि कुणाकुणाला माझ्याविषयी भरभरून काही सांगत रहाते. मधेच मी कुणाशी काय बोलावं हे न सुचून बाजूला उभं राहून माणसांना निरखत असते तेव्हा ही कुठुनशी अवतरते आणि विचारते,”ठीक आहेस ना? चल थोडा वेळ डान्स करुया?” डान्स सुरु झाला आहे कोको! खूप मजा येते आहे.. येत रहाणार आहे❤️ @konkona #luststories2 @netflix_in

Amruta Subhash Instagram – Thank you for the love koko. Thank you for some of the best days of my life. I have always loved your talent from a distance. Seema gave me an opportunity to come closer to you not only as a director but as a person. While others are debating whether you are a better actor or a director.. l think you are both and much much more than that. That more is rare koko. After all these years in the industry I have seen many successful people but very few gave that ‘more’ that l am talking about.. how do I put that ‘more’ in words.. Thank for your unconditional love. Your large heart. I know very few people in Hindi industry.Even before #luststories2 came out I have seen you in some parties going out of your way and introducing me to some amazing people with so much affection. And in these parties sometimes there comes a time when you are alone and lost..In those times you have appeared from nowhere and asked me”Amruta are you ok? You want something.. come let’s dance!” The dance has begun koko.. yes..let’s dance!
या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी तिला पहात आले आहे. मिस्टर एंड मिसेस अय्यर पहिला आणि तिच्या प्रेमात पडले. तेव्हापासून तिच्याबरोबर काम करायचं स्वप्नंअखेर आयुष्यानं पुरं केलं. आत्ता लस्ट स्टोरीज तिनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा भाग होताना जाणवलं, ती उत्तम अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, त्याहूनही उत्तम माणूस आहे. मला नेहमीच प्रोजेक्ट्स पेक्षा माणसं महत्त्वाची वाटत आली आहेत. त्यामुळे एखादंप्रोजेक्ट खूप यशस्वी होऊनही जर त्या माणसांशी जुळलं नाही तर हिरमुसायला होतं. लस्ट स्टोरीज काल नेटफ्लिक्स वर रिलीज झाल्यापासून त्यातल्या आमच्या कथेला कालपासून इतकं प्रेम मिळतं आहे याच्या आनंदाइतकाच कोंकणासारखं माणूस आयुष्यात आलं साचा आनंद मोठा आहे. मी मराठीत जास्त काम केलं असल्यानं हिंदीतली फार कमी माणसं मला माहीत आहेत. कुठल्याही हिंदीतल्या पार्टयांना गेलं की मला फारशी माणसं माहीतीची नसतात. कोंकणा अशावेळांना माझा हात हातात घेऊन मला ओढत कुठेशी नेते आणि कुणाकुणाला माझ्याविषयी भरभरून काही सांगत रहाते. मधेच मी कुणाशी काय बोलावं हे न सुचून बाजूला उभं राहून माणसांना निरखत असते तेव्हा ही कुठुनशी अवतरते आणि विचारते,”ठीक आहेस ना? चल थोडा वेळ डान्स करुया?” डान्स सुरु झाला आहे कोको! खूप मजा येते आहे.. येत रहाणार आहे❤️
@konkona #luststories2 @netflix_in | Posted on 01/Jul/2023 09:47:40

Amruta Subhash Instagram – Don’t you dare !! Dhamaka attitude!
Dhamaka promotions! Dhamaka on @netflix_in on 19 th November 
Outfit – @lovespace.in 
Makeup – @sangeeta_rawal 
Styled by – @who_wore_what_when 
Photography- @anurag_kabburphotography
Thank you so much @shounakamonkar and @pranayjaitly for this amazing amazing look!❤️❤️❤️❤️❤️
Amruta Subhash Instagram – Thank you for the love koko. Thank you for some of the best days of my life. I have always loved your talent from a distance. Seema gave me an opportunity to come closer to you not only as a director but as a person. While others are debating whether you are a better actor or a director.. l think you are both and much much more than that. That more is rare koko. After all these years in the industry I have seen many successful people but very few gave that ‘more’ that l am talking about.. how do I put that ‘more’ in words.. Thank for your unconditional love. Your large heart. I know very few people in Hindi industry.Even before #luststories2 came out I have seen you in some parties going out of your way and introducing me to some amazing people with so much affection. And in these parties sometimes there comes a time when you are alone and lost..In those times you have appeared from nowhere and asked me”Amruta are you ok? You want something.. come let’s dance!” The dance has begun koko.. yes..let’s dance! 
या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी तिला पहात आले आहे. मिस्टर एंड मिसेस अय्यर पहिला आणि तिच्या प्रेमात पडले. तेव्हापासून तिच्याबरोबर काम करायचं स्वप्नंअखेर आयुष्यानं पुरं केलं. आत्ता लस्ट स्टोरीज तिनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा भाग होताना जाणवलं, ती उत्तम अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, त्याहूनही उत्तम माणूस आहे. मला नेहमीच प्रोजेक्ट्स पेक्षा माणसं महत्त्वाची वाटत आली आहेत. त्यामुळे एखादंप्रोजेक्ट खूप यशस्वी होऊनही जर त्या माणसांशी जुळलं नाही तर हिरमुसायला होतं. लस्ट स्टोरीज काल नेटफ्लिक्स वर रिलीज झाल्यापासून त्यातल्या आमच्या कथेला कालपासून इतकं प्रेम मिळतं आहे याच्या आनंदाइतकाच कोंकणासारखं माणूस आयुष्यात आलं साचा आनंद मोठा आहे. मी मराठीत जास्त काम केलं असल्यानं हिंदीतली फार कमी माणसं मला माहीत आहेत. कुठल्याही हिंदीतल्या पार्टयांना गेलं की मला फारशी माणसं माहीतीची नसतात. कोंकणा अशावेळांना माझा हात हातात घेऊन मला ओढत कुठेशी नेते आणि कुणाकुणाला माझ्याविषयी भरभरून काही सांगत रहाते. मधेच मी कुणाशी काय बोलावं हे न सुचून बाजूला उभं राहून माणसांना निरखत असते तेव्हा ही कुठुनशी अवतरते आणि विचारते,”ठीक आहेस ना? चल थोडा वेळ डान्स करुया?” डान्स सुरु झाला आहे कोको! खूप मजा येते आहे.. येत रहाणार आहे❤️
@konkona  #luststories2 @netflix_in

Check out the latest gallery of Amruta Subhash