Kishori Shahane Instagram – जल जीवन मिशन अंतर्गत माहिती, शिक्षण व संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर विविध माध्यमांद्वारे ग्रामीण भागातील जनतेची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे यातून जनतेच्या मानसिकतेत बदल घडवून आणला जातोय.
तेव्हा आपणही या उपक्रमांना प्रतिसाद देवूया
या उपक्रमात सक्रीय सहभागी होऊया,
जलसमृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकूया
@suvarnassangale_socialactivist
#जलजीवनमिशन
#पाणीपुरवठा_व_स्वच्छता_विभाग
#JalJeevanMission #हरघरजल #हरघरनल #केंद्रसरकार #जलशक्तिमंत्रालय #महाराष्ट्रराज्य #महाराष्ट्रशासन #GramPanchayat #Rural
Jaljivan Maharashtra
Facebook – @MahaJalJeevanMission
https://www.facebook.com/MahaJalJeevanMission
Instagram – @jaljeevan_maharashtra
https://www.instagram.com/jaljeevan_maharashtra/
Twitter – @jaljeevan_maha
Tweets by jaljeevan_maha
Youtube – @jaljeevanmaha
https://www.youtube.com/@jaljeevanmaha/featured | Posted on 14/Mar/2024 18:29:28