Live life QUEEN size….👸 Happy birthday AAI… #aai #ujwalajog #mother #birthdaygirl #livelife #behappy #bemerry #traveller #bestgirl
या फोटोतलं हसू कायम असंच राहूदे! आपल्या लाईफची एनर्जी! जशी आहेस तशीच रहा, मालकीणबाई… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! गेलं वर्ष तर तू गाजवलंस, असंच कमाल काम करत रहा… येणारं वर्ष सुद्धा तुला जे हवं ते देईल! Love you… ❤️🤗
Animal and Minimal….🤪 #iykyk #family #chilltime #tedhahaiparmerahai
Animal and Minimal….🤪 #iykyk #family #chilltime #tedhahaiparmerahai
आपल्या ‘झिम्मा २’ चा सगळा लढा, सारं यश या फोटोत आहे… ५ व्या आठवड्यात पदार्पण करत असताना आपल्या सिनेमाने या बलाढ्यांसोबत उभं ठाकून आपला असा हक्काचा प्रेक्षक चित्रपटगृहात आणला आणि त्यांना आनंद दिला! अजून काही वर्षांनी हाच फोटो बघून चेहेऱ्यावर समाधानाचं हसू असेल! अनेक साऱ्या आठवणींचा साठा असेल, आपण केलेल्या कामाचं समाधान असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड अभिमान असेल! बास अजून काय पाहिजे? याचं सगळं श्रेय तुमचंच… तुम्हीच कर्ते करविते! खूप खूप धन्यवाद! 🙏🏽 #grateful #Jhimma2 #झिम्मा२
What an amazing year this has been!!!! So veryyy grateful for 2023.. Thanku each and everyone of you for all the love, support, lessons everything… All set to welcome 2024… #rockyaurranikipremkahani #thistime #jhimma2 #grateful
Smile and a flower makes everything ok … always..🫠
मंडळी, तुमच्या सोबत फर्स्ट डे फर्स्ट शो साजरा केला… आज तुमच्या सोबत आपल्या “झिम्मा २” चा चित्रपटगृहातला लास्ट डे लास्ट शो पण सेलिब्रेट करतोय! Love u all… Kshitee-Hemant #Jhimma2 #lastdaylastshow
मंडळी, तुमच्या सोबत फर्स्ट डे फर्स्ट शो साजरा केला… आज तुमच्या सोबत आपल्या “झिम्मा २” चा चित्रपटगृहातला लास्ट डे लास्ट शो पण सेलिब्रेट करतोय! Love u all… Kshitee-Hemant #Jhimma2 #lastdaylastshow
My girls for life ❤️ Missing @santamruta @adsarangdhar @mamtayashica This one’s for you #priyankashah In frame @kshiteejog @manava.naik @rush_me_not3008 @vishakhagokhale @mugdha_karnik
Happy birthday partner😘😘😘.. May u always keep telling stories❤️ Keep dreaming, keep working hard, keep smiling, keep believing…😘😘 I love you #happypatil #birthdaypatil #mypatil
Kehne ko toh kuch bhi keh sakte hain. .. 📷- @diggie.savant
SUPERDUPER HIT 50 DAYS! झिम्मा हा सिनेमा आमचा राहिला नाही, तो तुमचा झाला… त्याचा पुढचा भाग म्हणजे झिम्मा २ तर तुम्ही आधीपेक्षाही जास्त मोठा केलात… तुम्ही त्याचा सोहळा केलात… आमच्या काळजाचा तुकडा अतिशय प्रेमाने आपला केलात त्याबद्दल तुमचे शतशः आभार! #50DaysOfJhimma2 #झिम्मा२ #Jhimma2
सुपरहिटवर सुपरहिट.. रेकॉर्ड केले Set! आता अख्ख्या महाराष्ट्राला, पुढच्या पिक्चरचा Wait! आमच्या लाडक्या मालकांना चलचित्र मंडळीतर्फे वाढदिवसाच्या ब्लॉकबस्टर शुभेच्छा! #HappyBirthday #HemantDhome #ChalchitraMandalee
आपला कबीर म्हणाला होता ना.. बघू कशी येत नाही मज्जा..!! जितकी मज्जा तुम्हाला पडद्यावर दिसतेय , तितकीच मज्जा आम्ही कॅमेऱ्यामागेसुद्धा केलीये..! धूडूऽऽऽम मज्जा असलेलं मेकिंग! #झिम्मा२ #Jhimma2 @officialjiostudios @jiostudiosmarathi @cypplofficial @chalchitramandalee @crazyfewfilms
Hawaa.. hawaa..smile.. smile..😬😬
भविष्याने आशेने पहावे अशा वर्तमानाचा गौरव ‘लोकसत्ता तरुण तेजांकित २०२३’ पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे… तुमचीच, टीम चलचित्र मंडळी ❤️⭐⭐ #ChalchitraMandalee #Loksatta #तरुणतेजांकित #taruntejankit
हल्ली आरपार यू ट्यूब चॅनलच्या चर्चा व्हायला लागल्या आहेत, आमचं चॅनल म्हणजे लोकांसाठी, नव्हे.. खास करुन स्त्रियांसाठी व्यक्त होण्याचं हक्काचं माध्यम झालय. प्रोवोकिंग लोकं आणि त्यांची प्रोवोकिंग मतं. या आठवड्यात अशीच मतं मांडली आहेत आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत अभिनेत्री क्षिती जोग हिने. स्त्रियांवर ज्या ज्या गोष्टींची बंधनं समाजाने लादलेली असतात ती मुळात पाळायची की नाही हा त्या स्त्रीचा व्यक्तीगत मुद्दा असतो असं क्षिती ठामपणे या मुलाखतीत म्हणते. शिवाय डाइवोर्स, लग्न संबंध, इन्सीक्यूरिटीज अशा अनेक विषयांवर या मुलाखतीत हेल्दी असं डिस्कशन झालंय. तेव्हा ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. Episode out . . #aarpaar #Aarpaarmarathi #womenkibaat #kshitijog #pov #pointofview #mugdhagodbole #youtube #marathichannel
This week is all about family❤️❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद @filmfare आणि माझ्या संपुर्ण टिम चं खूप खूप अभिनंदन! @cypplofficial @jiostudiosmarathi @chalchitramandalee @crazyfewfilms
To love and be loved is to feel the sun from both sides. Happy Valentine’s Day ❤️❤️ #HappyValentinesDay #ChalchitraMandalee
Lights, Camera, Pratha! The amazingly talented Kshitee Jog talks about Pratha sarees in Jhimma 2! A huge privilege to dress all the beautiful actresses in the elegant variety of Pratha Sarees for this beautiful film! WhatsApp on 9822240402 for inquiries Visit – www.prathasarees.com Follow us on social media for the latest addition of sarees: Facebook | Instagram | YouTube #jhimma2 #suhasjoshi #nirmiteesawant #kshiteejog #hemantdhome #irkalsilk #zari #softsilk #silksaree #affordablesilk #festivesaree #traditionalsaree #PaithaniSilk #ElegantDrapes #TimelessBeauty #PrathaCreations #IndianFashion #HandcraftedElegance #EthnicChic #TraditionalWeaves #SareeLove #FashionInspiration
झी चित्र गौरव २०२४” मध्ये आनंदाच्या खेळाचा आवाज आपल्या ‘झिम्मा २’ ला विविध गटात मिळाली नामांकने #ZeeChitraGaurav2024 #झिम्मा२ #Jhimma2 #JhimmaSequel #JhimmaReunion @officialjiostudios @jiostudiosmarathi @cypplofficial @chalchitramandalee @crazyfewfilms @hemantdhome21 @irakarnik @kshiteejog #SuhasJoshi @nirrmitesaawaant @suchitrabandekar @sidchandekar @iamrinkurajguru @iam_shivanisurve @sayali_sanjeev_official @amitrajmusic @kshitijpatwardhan @adarshshinde @vaishalisamant @adityabedekar @zeemusicmarathi