Sharmishtha Raut

Sharmishtha Raut Instagram – ‘नाच गं घुमा’ च्या ह्या सगळ्यात मोठ्या रील स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
साता समुद्रापारच्या मराठी जनांपासून ते वयाची तमा न बाळगता सगळ्यांनीच घुमा च्या ठेक्यावर ताल धरला! त्या प्रत्येकाचे मनापासून आभार!!!🙏🏻
ह्या ‘नाच गं घुमा’ स्पर्धेच्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे🏆-

प्रथम पारितोषिक- @truptirane_makeover

द्वितीय पारितोषिक- @warriorakash9

तृतीय पारितोषिक- @shivlaxmi_s_aaisaheb

चतुर्थ पारितोषिक- @vikramdadaalhat

पाचवे पारितोषिक- @lil.singer.riya

उत्तेजनार्थ-
@sumit.patil942 आणि
@sayali_s_indulkar

#NachGaGhuma #ReelContest #Winners #NachGaGhumaReelCompetition #01May2024 #MarathiFilm #Results | Posted on 20/Apr/2024 10:05:57

Sharmishtha Raut
Sharmishtha Raut

Check out the latest gallery of Sharmishtha Raut