Amruta Subhash Instagram – #मित्रम्हणे वर येतेय अमृता सुभाष.
💛💛💛
👉🏼मराठीसह हिंदी इंडस्ट्रीमध्ये ज्या काही मोजक्या बुद्धिमान अभिनेत्री आहेत त्यापैकी एक आहे अमृता सुभाष.
👉🏼तिला मी बुद्धिमान का म्हणतो ते ही मुलाखत पाहिल्यावर तुम्हाला कळेल.
हा प्रोमो.
👉🏼 एपिसोड येतोय शुक्रवारी म्हणजे उद्या संध्याकाळी सहा वाजता.
👉🏼या संभाषणातून अमृता भरभरून देत जाते आहे,.. तुमची ओंजळ अपुरी पडेल यात शंका नाही.
चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा.
https://youtube.com/mitramhane | Posted on 22/Feb/2024 18:09:56